S M L

सचिनची शानदार सेंच्युरी

27 फेब्रुवारीवर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुध्द सुरु असलेल्या मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी ठोकली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यातील 47 वे शतक पूर्ण केले आहे तर कारकिर्दीतील 98 वे शतक साजरे केले आहे. ओपनिंगला वीरेंद्र सेहवागबरोबरआलेल्या सचिननं आधी सावध सुरुवात केली. पण सेहवाग आऊट झाला तरी ही सचिननं फटकेबाजी सुरूचं ठेवली आहे. सचिननं 4 सिक्स आणि 7 फोरची बरसात करत सेंच्युरी ठोकली आहे. मात्र 38 व्या ओव्हरमध्ये सचिन 120 रन्सकरून आऊट झाला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताला पहिला धक्का बसला तो वीरेंद्र सेहवागचा. सेहवागने 35 रन्स काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रेसननं त्याची विकेट घेतली. सेहवागची सुरूवातच अडखळत झाली होती. पण यानंतर त्यानं फटकेबाजी केली. सेहवाग मोठा स्कोअर उभारणार असं वाटत असतानाच एका चुकीच्या शॉटवरती त्यानं आपली विकेट फेकली. भारताने आता दोन विकेट गमावत 200 रन्सचा टप्पा पार केला आहे. मैदानावर सध्या युवराज सिंग- धोणी जोडी खेळत आहे. बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोर सिक्सविरेंद्र सेहवागआऊट 35 26 6सचिन तेंडुलकर आऊट 120115105गौतम गंभीर आऊट 51 61 5युवराज सिंग बॅटिंग 22 28 3 एम.एस.धोणी (C)(W) बॅटिंग विराट कोहलीयुसुफ पठाण हरभजन सिंग झहिर खानश्रीशांतमुनाफ पटेल एकूण

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 11:41 AM IST

सचिनची शानदार सेंच्युरी

27 फेब्रुवारी

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुध्द सुरु असलेल्या मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी ठोकली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यातील 47 वे शतक पूर्ण केले आहे तर कारकिर्दीतील 98 वे शतक साजरे केले आहे. ओपनिंगला वीरेंद्र सेहवागबरोबरआलेल्या सचिननं आधी सावध सुरुवात केली. पण सेहवाग आऊट झाला तरी ही सचिननं फटकेबाजी सुरूचं ठेवली आहे. सचिननं 4 सिक्स आणि 7 फोरची बरसात करत सेंच्युरी ठोकली आहे. मात्र 38 व्या ओव्हरमध्ये सचिन 120 रन्सकरून आऊट झाला आहे.

पहिली बॅटिंग करणार्‍या भारताला पहिला धक्का बसला तो वीरेंद्र सेहवागचा. सेहवागने 35 रन्स काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रेसननं त्याची विकेट घेतली. सेहवागची सुरूवातच अडखळत झाली होती. पण यानंतर त्यानं फटकेबाजी केली. सेहवाग मोठा स्कोअर उभारणार असं वाटत असतानाच एका चुकीच्या शॉटवरती त्यानं आपली विकेट फेकली. भारताने आता दोन विकेट गमावत 200 रन्सचा टप्पा पार केला आहे. मैदानावर सध्या युवराज सिंग- धोणी जोडी खेळत आहे.

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोर सिक्सविरेंद्र सेहवागआऊट 35 26 6सचिन तेंडुलकर आऊट 120115105गौतम गंभीर आऊट 51 61 5युवराज सिंग बॅटिंग 22 28 3 एम.एस.धोणी (C)(W) बॅटिंग विराट कोहलीयुसुफ पठाण हरभजन सिंग झहिर खानश्रीशांतमुनाफ पटेल एकूण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close