S M L

इंग्लंडला 339 रन्सचं आव्हान

27 फेब्रुवारीवर्ल्ड कपमध्ये आज सुरु असलेल्या मॅचमध्ये भारतानं विजयासाठी इंग्लंडसमोर 339 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. सचिन तेंडुलकरची शानदार सेंच्युरी भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरली. सचिननं अवघ्या 115 बॉलमध्ये 120 रन्सची खेळी केली. वन डे क्रिकेटमधली ही त्याची 47 वी तर वर्ल्ड कपमधली 5 वी सेंच्युरी ठरली. सचिनपाठोपाठ गौतम गंभीर आणि युवराज सिंगनंही हाफसेंच्युरी ठोकली. गंभीर 51 तर युवराज 58 रन्सवर आऊट झाले. पण यानंतर रन्स करण्याच्या नादात भारताचे तळाचे बॅट्समन झटपट आऊट झाले आणि भारताची इनिंग 338 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना इंग्लंडनंही आक्रमक सुरुवात केली आहे. या मॅचमध्ये भारताची सुरुवातच जबरदस्त झाली. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी टॉस का बॉस ठरला आणि त्यानं पहिल्यांदा बॅटिंग घेतली. धोणीचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. ओपनर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनं सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या बॉलर्सवर आक्रमण केलं. सेहवाग 35 रन्सवर आऊट झाला. पण सचिन तेंडुलकरने शानदार सेंच्युरी ठोकली. त्यानं 120 रन्सची शानदार खेळी केली. सचिन तेंडुलकरनं वन डेतील 47 वी सेंच्युरी ठोकली. सचिन मैदानावर उतरला तोच मोठी इनिंग खेळण्याच्या इराद्यानं. सचिननं आधी सावध सुरुवात केली. पण जम बसल्यावर मात्र त्यांनी इंग्लंडच्या बॉलर्सची पीटाई केली. कोलींगवूडला मिडविकेटवरून हाफ सेंच्युरी ठोकत सचिननं आपली हाफ सेंच्युरी पुर्ण केली. मग सेंच्युरी ही फक्त औपचारिकता उरली. 115 बॉलमध्ये त्यानं 5 सिक्स आणि 10 फोरची बरसात करत 120 रन्स केले. यंदाच्या वर्ल्डकपमधली सचिनची ही पहिलीच सेंच्युरी ठरली. सचिन पाठोपाठ गौतम गंभीर आणि युवराज सिंगनंही हाफसेंच्युरी ठोकली. भारताचा स्कोर - 338/10 (49.5) बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोर सिक्सविरेंद्र सेहवागआऊट 35 26 6सचिन तेंडुलकर आऊट 12011510 5गौतम गंभीर आऊट 51 61 5युवराज सिंग आऊट 58 50 9एम.एस.धोणी (C)(W)आऊट 31 21 3 1युसुफ पठाणआऊट 14 08 1 1विराट कोहलीआऊट 8 5 1हरभजन सिंग आऊट 0 1 0झहिर खानआऊट 4 4पियुष चावला आऊट 2 4मुनाफ पटेल नॉट आऊटविकेट : 1/46 (विरेंद्र सेहवाग 7.5 ov.), 2/180 (गौतम गंभीर 29.4 ov.), 3/236 (सचिन तेंडुलकर 38.2 ov.), 4/305 (युवराज सिंग 46 ov.), 5/305 (एम.एस.धोणी 46.1 ov.), 6/327 (युसुफ पठाण 48.1 ov.), 7/327 (विराट कोहली 48.2 ov.), 8/328 ( हरभजन सिंग 48.4 ov.), 9/338 (पियुष चावला 49.4 ov.), 10/338 (झहिर खान 49.5 ov.)

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 12:38 PM IST

इंग्लंडला 339 रन्सचं आव्हान

27 फेब्रुवारी

वर्ल्ड कपमध्ये आज सुरु असलेल्या मॅचमध्ये भारतानं विजयासाठी इंग्लंडसमोर 339 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. सचिन तेंडुलकरची शानदार सेंच्युरी भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरली. सचिननं अवघ्या 115 बॉलमध्ये 120 रन्सची खेळी केली. वन डे क्रिकेटमधली ही त्याची 47 वी तर वर्ल्ड कपमधली 5 वी सेंच्युरी ठरली. सचिनपाठोपाठ गौतम गंभीर आणि युवराज सिंगनंही हाफसेंच्युरी ठोकली. गंभीर 51 तर युवराज 58 रन्सवर आऊट झाले. पण यानंतर रन्स करण्याच्या नादात भारताचे तळाचे बॅट्समन झटपट आऊट झाले आणि भारताची इनिंग 338 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना इंग्लंडनंही आक्रमक सुरुवात केली आहे.

या मॅचमध्ये भारताची सुरुवातच जबरदस्त झाली. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी टॉस का बॉस ठरला आणि त्यानं पहिल्यांदा बॅटिंग घेतली. धोणीचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. ओपनर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनं सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या बॉलर्सवर आक्रमण केलं. सेहवाग 35 रन्सवर आऊट झाला. पण सचिन तेंडुलकरने शानदार सेंच्युरी ठोकली. त्यानं 120 रन्सची शानदार खेळी केली. सचिन तेंडुलकरनं वन डेतील 47 वी सेंच्युरी ठोकली. सचिन मैदानावर उतरला तोच मोठी इनिंग खेळण्याच्या इराद्यानं. सचिननं आधी सावध सुरुवात केली. पण जम बसल्यावर मात्र त्यांनी इंग्लंडच्या बॉलर्सची पीटाई केली. कोलींगवूडला मिडविकेटवरून हाफ सेंच्युरी ठोकत सचिननं आपली हाफ सेंच्युरी पुर्ण केली. मग सेंच्युरी ही फक्त औपचारिकता उरली. 115 बॉलमध्ये त्यानं 5 सिक्स आणि 10 फोरची बरसात करत 120 रन्स केले. यंदाच्या वर्ल्डकपमधली सचिनची ही पहिलीच सेंच्युरी ठरली. सचिन पाठोपाठ गौतम गंभीर आणि युवराज सिंगनंही हाफसेंच्युरी ठोकली.

भारताचा स्कोर - 338/10 (49.5)

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोर सिक्सविरेंद्र सेहवागआऊट 35 26 6सचिन तेंडुलकर आऊट 12011510 5गौतम गंभीर आऊट 51 61 5युवराज सिंग आऊट 58 50 9एम.एस.धोणी (C)(W)आऊट 31 21 3 1युसुफ पठाणआऊट 14 08 1 1विराट कोहलीआऊट 8 5 1हरभजन सिंग आऊट 0 1 0झहिर खानआऊट 4 4पियुष चावला आऊट 2 4मुनाफ पटेल नॉट आऊट

विकेट : 1/46 (विरेंद्र सेहवाग 7.5 ov.), 2/180 (गौतम गंभीर 29.4 ov.), 3/236 (सचिन तेंडुलकर 38.2 ov.), 4/305 (युवराज सिंग 46 ov.), 5/305 (एम.एस.धोणी 46.1 ov.), 6/327 (युसुफ पठाण 48.1 ov.), 7/327 (विराट कोहली 48.2 ov.), 8/328 ( हरभजन सिंग 48.4 ov.), 9/338 (पियुष चावला 49.4 ov.), 10/338 (झहिर खान 49.5 ov.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close