S M L

मनसेच्या वतीने मराठी दिनानिमित्त दिंडीचं आयोजन

27 फेब्रुवारीमनसेच्या वतीने मुंबईतल्या घाटकोपर इथं मराठी भाषा दिनानिमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावर ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आली. महिलांसह अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 03:48 PM IST

मनसेच्या वतीने मराठी दिनानिमित्त दिंडीचं आयोजन

27 फेब्रुवारी

मनसेच्या वतीने मुंबईतल्या घाटकोपर इथं मराठी भाषा दिनानिमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावर ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आली. महिलांसह अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close