S M L

भारत- इंग्लंड मॅच बरोबरीत

29 फेब्रुवारीवर्ल्ड कपमध्ये आज क्रिकेटप्रेमींना चुरशीची मॅच पहायला मिळाली. भारत आणि इंग्लंड दरम्यान अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेली मॅच बरोबरीत सुटली आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 339 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडनं चांगली लढत दिली. कॅप्टन अँड्र्यु स्ट्रॉसनं 158 रन्स तर इयान बेलनं 69 रन्स करत झुंज दिली. पण भारताचा प्रमुख बॉलर झहीर खाननं स्ट्रॉस आणि बेलची लागोपाठच्या बॉलवर विकेट घेत मॅचमध्ये रंगत आणली. यानंतर इंग्लंडची मधली फळी झटपट आऊट झाली. पण ग्रॅमी स्वान आणि अहमद शहजादनं अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत दिली. शहजादनं मुनाफ पटेलच्या अखेरच्या ओव्हरमध्ये सिक्स मारत आणि इंग्लंडची टीम 50 ओव्हरमध्ये 338 रन्स करु शकली. भारतातर्फे झहीर खाननं 3 विकेट घेतल्या. त्याआधी सचिन तेंडुलकरनं 120 रन्स करत भारताला 338 रन्सचा स्कोर उभा करुन दिला.सचिनची शानदार सेंच्युरी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुध्द सुरु असलेल्या मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी ठोकली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यातील 47 वे शतक पूर्ण केले आहे तर कारकिर्दीतील 98 वे शतक साजरे केले आहे. ओपनिंगला वीरेंद्र सेहवागबरोबरआलेल्या सचिननं आधी सावध सुरुवात केली. पण सेहवाग आऊट झाला तरी ही सचिननं फटकेबाजी सुरूचं ठेवली आहे. सचिननं 4 सिक्स आणि 7 फोरची बरसात करत सेंच्युरी ठोकली आहे. मात्र 38 व्या ओव्हरमध्ये सचिन 120 रन्सकरून आऊट झाला आहे. वर्ल्डकपमधील चौथी टाय मॅच आता पर्यंत वर्ल्डकपमधील पहिली मॅच टाय झाली ती ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान. 17 जुन 1999 ला बर्मिंगहॅम येथे झालेली ही मॅच टाय झाली होती. ऑस्ट्रेलियानं 49.2 ओव्हरमध्ये 213 रन्स केले होते. तर दक्षिण आफ्रिकेला 49.4 ओव्हरमध्ये 213 पर्यंत मजल मारता आली होती.त्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची मॅच डकवर्थ लुईस नियामामुळे टाय झाली होती. 3 मार्च 2003 रोजी दर्बन येथे झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेनं पन्नास ओव्हरमध्य 9 विकेट गमावत 268 रन्स केली होते. पावसानं व्यत्यय आणण्यापूर्वी यजमान दक्षिण आफ्रिका 49 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 229 रन्सपर्यंत मजल मारू शकली होती. त्यानंतर डकवर्थ लुईसचा आधार घेत ही मॅच टाय ठरवण्यात आली होती. त्यानंतर 2007 च्या वर्ल्डकपमॅचमध्ये आर्यलंड आणि झिम्बाव्बे मॅच टाय ठरली होती. आयर्लंडच्या 221 रन्सचा पाठलाग करताना झिम्बाव्वेनं 221 रन्स केले होते.आणि वर्ल्डकपच्या इतिहासात टाय झालेली ही तिसरी मॅच ठरली. त्यानंतर भारत आणि इंग्लंड मधील ही मॅच टाय झाली. --------------------------------------------------------------------------भारताचा स्कोर - 338/10 (49.5)--------------------------------------------------------------------------------बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोर सिक्सवीरेंद्र सेहवागC मॅट प्रायर B टीम ब्रेस्नन 35 26 6सचिन तेंडुलकर C मायकल यार्डी B जेम्स अँडरसन 12011510 5गौतम गंभीर Bग्रॅमी स्वान 51 61 5युवराज सिंग Cइआन बेल Bमायकल यार्डी 58 50 9एम.एस.धोणी (C)(W) B टीम ब्रेस्नन 31 21 3युसुफ पठाणCग्रॅमी स्वान B टीम ब्रेस्नन 14 08 1विराट कोहली B टीम ब्रेस्नन 8 5 1हरभजन सिंग LBW B टीम ब्रेस्नन 0 1 0झहिर खानरनआऊट (टीम ब्रेस्नन) 4 4पियुष चावला रन आऊट (जेम्स अँडरसन) 2 4मुनाफ पटेल नॉट आऊटविकेटस :- 1/46 (वीरेंद्र सेहवाग 7.5 ov.), 2/180 (गौतम गंभीर 29.4 ov.), 3/236 (सचिन तेंडुलकर 38.2 ov.), 4/305 (युवराज सिंग 46 ov.), 5/305 (एम.एस.धोणी 46.1 ov.), 6/327 (युसुफ पठाण 48.1 ov.), 7/327 (विराट कोहली 48.2 ov.), 8/328 ( हरभजन सिंग 48.4 ov.), 9/338 (पियुष चावला 49.4 ov.), 10/338 (झहिर खान 49.5 ov.)बॉलर्स O M R Wkts W No Econ जेम्स अँडरसन 9.50 911119.58अजमल Shahzad 80 53 0206.63टीम ब्रेस्नन 101 485004.8ग्रॅमी स्वान 91591206.56मायकल यार्डी 100 640006.67पॉल कॉलिंगवूड 30 201206.4-------------------------------------------------------------------------------------------------इंग्लंडचा स्कोर - 338/8 (50.0)------------------------------------------------------------------------------------------------बॅटसमन स्टेट्स रन्स बॉल फोर सिक्सअँड्र्यु स्ट्रॉस (C) आऊट - lbw b झहिर खान 158 144 18 1केवीन पिटरसन आऊट- c & b मुनाफ पटेल 31 22 5 जॉनथन ट्रॉट आऊट - lbw b पियुष चावला 16 191 इआन बेलआऊट - c विराट कोहली, B झहिर खान69 7141पॉल कॉलिंगवूड आऊट - B झहिर खान 1 5मॅट प्रायर (W) आऊट - B हरभजन सिंग 4 8मायकल यार्डी c वीरेंद्र सेहवाग b मुनाफ पटेल 9 61टीम ब्रेस्ननआऊट - b पियुष चावला 4 4ग्रॅमी स्वाननॉट आऊट 15 9 0 1 अजमल Shahzad नॉट आऊट 6 2 0जेम्स अँडरसन विकेटस :- 1/68 (केवीन पिटरसन 9.3 ov.), 2/111 (जॉनथन ट्रॉट 16.4 ov.), 3/281 (इआन बेल 42.4 ov.), 4/281 (अँड्र्यु स्ट्रॉस42.5 ov.), 5/285 (पॉल कॉलिंगवूड44.3 ov.), 6/289 (मॅट प्रायर 45.2 ov.), 7/307 (मायकल यार्डी 47.3 ov.), 8/325 (टीम ब्रेस्नन49 ov.)बॉलर्स O M R Wkts W No Econ झहिर खान 100 643116.4मुनाफ पटेल 10070 2107पियुष चावला 100 712107.1हरभजन सिंग 100581005.58युवराज सिंग 70 460006.57युसुफ पठाण 30 210007--------------------------------------------------------------------------

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 05:15 PM IST

भारत- इंग्लंड मॅच बरोबरीत

29 फेब्रुवारी

वर्ल्ड कपमध्ये आज क्रिकेटप्रेमींना चुरशीची मॅच पहायला मिळाली. भारत आणि इंग्लंड दरम्यान अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेली मॅच बरोबरीत सुटली आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 339 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडनं चांगली लढत दिली. कॅप्टन अँड्र्यु स्ट्रॉसनं 158 रन्स तर इयान बेलनं 69 रन्स करत झुंज दिली. पण भारताचा प्रमुख बॉलर झहीर खाननं स्ट्रॉस आणि बेलची लागोपाठच्या बॉलवर विकेट घेत मॅचमध्ये रंगत आणली. यानंतर इंग्लंडची मधली फळी झटपट आऊट झाली. पण ग्रॅमी स्वान आणि अहमद शहजादनं अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत दिली. शहजादनं मुनाफ पटेलच्या अखेरच्या ओव्हरमध्ये सिक्स मारत आणि इंग्लंडची टीम 50 ओव्हरमध्ये 338 रन्स करु शकली. भारतातर्फे झहीर खाननं 3 विकेट घेतल्या. त्याआधी सचिन तेंडुलकरनं 120 रन्स करत भारताला 338 रन्सचा स्कोर उभा करुन दिला.

सचिनची शानदार सेंच्युरी

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुध्द सुरु असलेल्या मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी ठोकली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यातील 47 वे शतक पूर्ण केले आहे तर कारकिर्दीतील 98 वे शतक साजरे केले आहे. ओपनिंगला वीरेंद्र सेहवागबरोबरआलेल्या सचिननं आधी सावध सुरुवात केली. पण सेहवाग आऊट झाला तरी ही सचिननं फटकेबाजी सुरूचं ठेवली आहे. सचिननं 4 सिक्स आणि 7 फोरची बरसात करत सेंच्युरी ठोकली आहे. मात्र 38 व्या ओव्हरमध्ये सचिन 120 रन्सकरून आऊट झाला आहे.

वर्ल्डकपमधील चौथी टाय मॅच

आता पर्यंत वर्ल्डकपमधील पहिली मॅच टाय झाली ती ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान. 17 जुन 1999 ला बर्मिंगहॅम येथे झालेली ही मॅच टाय झाली होती. ऑस्ट्रेलियानं 49.2 ओव्हरमध्ये 213 रन्स केले होते. तर दक्षिण आफ्रिकेला 49.4 ओव्हरमध्ये 213 पर्यंत मजल मारता आली होती.

त्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची मॅच डकवर्थ लुईस नियामामुळे टाय झाली होती. 3 मार्च 2003 रोजी दर्बन येथे झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेनं पन्नास ओव्हरमध्य 9 विकेट गमावत 268 रन्स केली होते. पावसानं व्यत्यय आणण्यापूर्वी यजमान दक्षिण आफ्रिका 49 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 229 रन्सपर्यंत मजल मारू शकली होती. त्यानंतर डकवर्थ लुईसचा आधार घेत ही मॅच टाय ठरवण्यात आली होती. त्यानंतर 2007 च्या वर्ल्डकपमॅचमध्ये आर्यलंड आणि झिम्बाव्बे मॅच टाय ठरली होती. आयर्लंडच्या 221 रन्सचा पाठलाग करताना झिम्बाव्वेनं 221 रन्स केले होते.आणि वर्ल्डकपच्या इतिहासात टाय झालेली ही तिसरी मॅच ठरली. त्यानंतर भारत आणि इंग्लंड मधील ही मॅच टाय झाली.

--------------------------------------------------------------------------भारताचा स्कोर - 338/10 (49.5)

--------------------------------------------------------------------------------

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोर सिक्सवीरेंद्र सेहवागC मॅट प्रायर B टीम ब्रेस्नन 35 26 6सचिन तेंडुलकर C मायकल यार्डी B जेम्स अँडरसन 12011510 5गौतम गंभीर Bग्रॅमी स्वान 51 61 5युवराज सिंग Cइआन बेल Bमायकल यार्डी 58 50 9एम.एस.धोणी (C)(W) B टीम ब्रेस्नन 31 21 3युसुफ पठाणCग्रॅमी स्वान B टीम ब्रेस्नन 14 08 1विराट कोहली B टीम ब्रेस्नन 8 5 1हरभजन सिंग LBW B टीम ब्रेस्नन 0 1 0झहिर खानरनआऊट (टीम ब्रेस्नन) 4 4पियुष चावला रन आऊट (जेम्स अँडरसन) 2 4मुनाफ पटेल नॉट आऊट

विकेटस :- 1/46 (वीरेंद्र सेहवाग 7.5 ov.), 2/180 (गौतम गंभीर 29.4 ov.), 3/236 (सचिन तेंडुलकर 38.2 ov.), 4/305 (युवराज सिंग 46 ov.), 5/305 (एम.एस.धोणी 46.1 ov.), 6/327 (युसुफ पठाण 48.1 ov.), 7/327 (विराट कोहली 48.2 ov.), 8/328 ( हरभजन सिंग 48.4 ov.), 9/338 (पियुष चावला 49.4 ov.), 10/338 (झहिर खान 49.5 ov.)

बॉलर्स O M R Wkts W No Econ जेम्स अँडरसन 9.50 911119.58अजमल Shahzad 80 53 0206.63टीम ब्रेस्नन 101 485004.8ग्रॅमी स्वान 91591206.56मायकल यार्डी 100 640006.67पॉल कॉलिंगवूड 30 201206.4

-------------------------------------------------------------------------------------------------

इंग्लंडचा स्कोर - 338/8 (50.0)

------------------------------------------------------------------------------------------------

बॅटसमन स्टेट्स रन्स बॉल फोर सिक्सअँड्र्यु स्ट्रॉस (C) आऊट - lbw b झहिर खान 158

144

18

1

केवीन पिटरसन

आऊट- c & b मुनाफ पटेल

31 22 5

जॉनथन ट्रॉट

आऊट - lbw b पियुष चावला

16

191

इआन बेल

आऊट - c विराट कोहली, B झहिर खान

69 7141पॉल कॉलिंगवूड आऊट - B झहिर खान 1 5

मॅट प्रायर (W)

आऊट - B हरभजन सिंग 4 8मायकल यार्डी c वीरेंद्र सेहवाग b मुनाफ पटेल 9 61टीम ब्रेस्ननआऊट - b पियुष चावला 4 4ग्रॅमी स्वाननॉट आऊट 15 9 0 1 अजमल Shahzad नॉट आऊट 6 2 0जेम्स अँडरसन

विकेटस :- 1/68 (केवीन पिटरसन 9.3 ov.), 2/111 (जॉनथन ट्रॉट 16.4 ov.), 3/281 (इआन बेल 42.4 ov.), 4/281 (अँड्र्यु स्ट्रॉस42.5 ov.), 5/285 (पॉल कॉलिंगवूड44.3 ov.), 6/289 (मॅट प्रायर 45.2 ov.), 7/307 (मायकल यार्डी 47.3 ov.), 8/325 (टीम ब्रेस्नन49 ov.)

बॉलर्स O M R Wkts W No Econ झहिर खान 100 643116.4मुनाफ पटेल 10070 2107पियुष चावला 100 712107.1हरभजन सिंग 100581005.58युवराज सिंग 70 460006.57युसुफ पठाण 30 210007

--------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close