S M L

आम्ही अजून युतीमध्ये गेलेलो नाही - आठवले

27 फेब्रुवारीपुण्यात रिपब्लिकन पक्षाचा निर्धार मेळावा भरवण्यात आला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबद्दल या मेळाव्यात रामदास आठवले काही घोषणा करतील असं वाटलं होतं. पण आम्ही अजून शिवसेना- भाजपमध्ये गेलेलो नाही असं विधान आठवलेंनी केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. पण याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही असं आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का देण्याचा निर्धार आम्ही केला आहे असंही ते म्हणाले. या मेळाव्यामध्ये दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ हेही उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची प्रशंसा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 06:15 PM IST

आम्ही अजून युतीमध्ये गेलेलो नाही - आठवले

27 फेब्रुवारी

पुण्यात रिपब्लिकन पक्षाचा निर्धार मेळावा भरवण्यात आला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याबद्दल या मेळाव्यात रामदास आठवले काही घोषणा करतील असं वाटलं होतं. पण आम्ही अजून शिवसेना- भाजपमध्ये गेलेलो नाही असं विधान आठवलेंनी केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. पण याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही असं आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का देण्याचा निर्धार आम्ही केला आहे असंही ते म्हणाले. या मेळाव्यामध्ये दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ हेही उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची प्रशंसा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close