S M L

नाशिक विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मतदान पूर्ण

28 फेब्रुवारीनाशिक विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी आज मतदान झालं. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांच्या आकस्मित निधनानं रिक्त झाली होती. यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव आणि शिवसेनेचे उमेदवार निवृत्ती जाधव या दोन जाधवांमध्ये लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 116, काँग्रेसचे 90, शिवसेनेचे 92, भाजपचे 29 असे मतदार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 11:03 AM IST

नाशिक विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मतदान पूर्ण

28 फेब्रुवारी

नाशिक विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी आज मतदान झालं. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांच्या आकस्मित निधनानं रिक्त झाली होती. यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव आणि शिवसेनेचे उमेदवार निवृत्ती जाधव या दोन जाधवांमध्ये लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 116, काँग्रेसचे 90, शिवसेनेचे 92, भाजपचे 29 असे मतदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close