S M L

मोबाईल, सिमेंट स्वस्त ; ब्रँडेड ज्वेलरी महाग

28 फेब्रुवारी कही खुशी कही गम असं दाखवणारं बजेट अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलं. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य करदात्याची करमर्यादा 1 लाख 80 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठीची करमर्यादा 2 लाख 50 हजारापंर्यंत वाढवली आहे. तर जिवनावश्यक वस्तू मध्ये काही वाढ करण्यात आली तसेच काही कमी ही करण्यात आली आहे. स्वस्त होणार- होमलोन स्वस्त होणार- होमिओपॅथी औषधं स्वस्त होणार- मोबाईल फोन स्वस्त होणार- फ्रिज स्वस्त होणार- एसी स्वस्त होणार- बॅटरीवरच्या गाड्या स्वस्त होणार- साबण स्वस्त होणार- सिमेंट स्वस्त होणार- कृषी अवजारं स्वस्त होणार- सिंचनाची उपकरणं स्वस्त होणार- अगरबत्ती स्वस्त होणारमहागणार - मोठ्या हॉस्पिटलमधील उपचार खर्च महागणार - स्टेनलेस स्टीलच्या वस्तू महाग - ब्रँडेड ज्वेलरी महागणार - हवाई प्रवास महाग होणार - एलइडी लाईट्स महागणार होणार - ब्रँडेड कपडे महाग होणार - रेशमी कपडे महाग होणार वाढ होणार - करमर्यादा - 1.80 लाख- ज्येष्ठ नागरिक करमर्यादा- 2.5 लाख

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 12:00 PM IST

मोबाईल, सिमेंट स्वस्त ; ब्रँडेड ज्वेलरी महाग

28 फेब्रुवारी

कही खुशी कही गम असं दाखवणारं बजेट अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलं. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य करदात्याची करमर्यादा 1 लाख 80 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठीची करमर्यादा 2 लाख 50 हजारापंर्यंत वाढवली आहे. तर जिवनावश्यक वस्तू मध्ये काही वाढ करण्यात आली तसेच काही कमी ही करण्यात आली आहे.

स्वस्त होणार

- होमलोन स्वस्त होणार- होमिओपॅथी औषधं स्वस्त होणार- मोबाईल फोन स्वस्त होणार- फ्रिज स्वस्त होणार- एसी स्वस्त होणार- बॅटरीवरच्या गाड्या स्वस्त होणार- साबण स्वस्त होणार- सिमेंट स्वस्त होणार- कृषी अवजारं स्वस्त होणार- सिंचनाची उपकरणं स्वस्त होणार- अगरबत्ती स्वस्त होणार

महागणार

- मोठ्या हॉस्पिटलमधील उपचार खर्च महागणार - स्टेनलेस स्टीलच्या वस्तू महाग - ब्रँडेड ज्वेलरी महागणार - हवाई प्रवास महाग होणार - एलइडी लाईट्स महागणार होणार - ब्रँडेड कपडे महाग होणार - रेशमी कपडे महाग होणार

वाढ होणार

- करमर्यादा - 1.80 लाख- ज्येष्ठ नागरिक करमर्यादा- 2.5 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close