S M L

अजित पारसनीस यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

28 फेब्रुवारीराज्याच्या पोलीस महासंचालकपदी अजित पारसनीस यांची नियुक्ती करण्यात आली. तर मुंबईच्या आयुक्तपदी अरुप पटनायक यांची नियुक्ती करण्यातआली. तर मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ यांना पदोन्नती देत त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे नवे पोलिस महासंचालक अजित पारसनीस आणि मुंबईचे आयुक्त अरूप पटनायक यांनी आज आपल्या पदाचा कार्यभारही स्विकारला. पोलीस दलाला शिस्त लावू असं आश्वासन यावेळी अरूप पटनायक यांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 02:09 PM IST

अजित पारसनीस यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

28 फेब्रुवारी

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अजित पारसनीस यांची नियुक्ती करण्यात आली. तर मुंबईच्या आयुक्तपदी अरुप पटनायक यांची नियुक्ती करण्यातआली. तर मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ यांना पदोन्नती देत त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे नवे पोलिस महासंचालक अजित पारसनीस आणि मुंबईचे आयुक्त अरूप पटनायक यांनी आज आपल्या पदाचा कार्यभारही स्विकारला. पोलीस दलाला शिस्त लावू असं आश्वासन यावेळी अरूप पटनायक यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close