S M L

गैरकृत्यांमध्ये सापडणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कडक कारवाई - गृहमंत्री

28 फेब्रुवारीपोलीस दलात असताना गैरकृत्यांमध्ये सापडणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. मॅटमध्ये जाऊन केवळ तांत्रिक कारणांवरून काही जण सुटले आता कायद्यात काही सुधारणा करण्याची गरज असेल तर तेही करू असंही आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलं.राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अजित पारसनीस यांची नियुक्ती तर मुंबईच्या आयुक्तपदी अरुप पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी आर आर पाटील यांना यावेळी आपलं मत स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 02:35 PM IST

गैरकृत्यांमध्ये सापडणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कडक कारवाई - गृहमंत्री

28 फेब्रुवारी

पोलीस दलात असताना गैरकृत्यांमध्ये सापडणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. मॅटमध्ये जाऊन केवळ तांत्रिक कारणांवरून काही जण सुटले आता कायद्यात काही सुधारणा करण्याची गरज असेल तर तेही करू असंही आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलं.राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अजित पारसनीस यांची नियुक्ती तर मुंबईच्या आयुक्तपदी अरुप पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी आर आर पाटील यांना यावेळी आपलं मत स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close