S M L

क्रीडा क्षेत्राला 1121 कोटी रुपयांची तरतूद

28 फेब्रुवारीयंदाच्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी 1121 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यांपैकी एक हजार कोटी रुपये हे वर्षभरातील क्रीडा खात्याच्या विविध खर्चांसाठी वापरण्यात येणार आहे. तर 121 कोटी रुपये हे वर्षभरासाठी राखीव ठेवण्यात आलेत. याआधीच्या बजेटपेक्षा ही रक्क एक तृतींयाशाने कमी आहे. दिल्लीतील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या खर्च गृहीत धरून गेल्यावर्षी 3315 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 05:37 PM IST

क्रीडा क्षेत्राला 1121 कोटी रुपयांची तरतूद

28 फेब्रुवारी

यंदाच्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी 1121 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यांपैकी एक हजार कोटी रुपये हे वर्षभरातील क्रीडा खात्याच्या विविध खर्चांसाठी वापरण्यात येणार आहे. तर 121 कोटी रुपये हे वर्षभरासाठी राखीव ठेवण्यात आलेत. याआधीच्या बजेटपेक्षा ही रक्क एक तृतींयाशाने कमी आहे. दिल्लीतील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या खर्च गृहीत धरून गेल्यावर्षी 3315 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close