S M L

रॉकेल भेसळ प्रकराणातील आरोपी नगरसेवक पुन्हा फरार

01 मार्चरॉकेल भेसळ प्रकराणातील फरारी आरोपी काँग्रेसचा नगरसेवक एजाज बेग विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदान करुन पोलिसांच्या समोरुन पुन्हा फरार झाला. दहा दिवसांपूर्वी मालेगाव इथं ट्रकमध्ये इंधन भरताना पोलिसांनी छापा टाकला होता. त्यादरम्यानच एजाज बेग हा फरार झाला होता.आझाद नगर पोलिसांनी त्याला फरार आरोपी म्हणून घोषित केलं होतं आणि त्याचा शोध पोलीस घेत होते. पण काल विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदानासाठी पोलिसांच्या समक्ष तहसील कार्यालयात येऊन त्यानं मतदान केलं. आणि तिथून त्यानंतर फरारही झाला.मतदान केंद्रावर त्यांने मतदान करुन तो पून्हा फरार झाला आहे. पोलिसांनी अटकेचं नाटक करुन पाहिलं परंतू बेगने राजकीय वजन वापरुन पून्हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 09:44 AM IST

रॉकेल भेसळ प्रकराणातील आरोपी नगरसेवक पुन्हा फरार

01 मार्च

रॉकेल भेसळ प्रकराणातील फरारी आरोपी काँग्रेसचा नगरसेवक एजाज बेग विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदान करुन पोलिसांच्या समोरुन पुन्हा फरार झाला. दहा दिवसांपूर्वी मालेगाव इथं ट्रकमध्ये इंधन भरताना पोलिसांनी छापा टाकला होता. त्यादरम्यानच एजाज बेग हा फरार झाला होता.आझाद नगर पोलिसांनी त्याला फरार आरोपी म्हणून घोषित केलं होतं आणि त्याचा शोध पोलीस घेत होते. पण काल विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदानासाठी पोलिसांच्या समक्ष तहसील कार्यालयात येऊन त्यानं मतदान केलं. आणि तिथून त्यानंतर फरारही झाला.मतदान केंद्रावर त्यांने मतदान करुन तो पून्हा फरार झाला आहे. पोलिसांनी अटकेचं नाटक करुन पाहिलं परंतू बेगने राजकीय वजन वापरुन पून्हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close