S M L

कलमाडींच्या लॉकरची सीबीआयकडून तपासणी

01 मार्चकॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी आता सुरेश कलमाडीभोवतीचा फास आवळत चालला आहे. आता सीबीआयनं थेट कलमाडींविरुद्धच कारवाई सुरू केली. सीबीआयनं कलमाडींच्या पुण्यातील बँकेत असलेल्या लॉकर्सची तपासणी सुरू केली आहेत. गेल्या बुधवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला कलमाडींचे जवळचे सहकारी व्ही.के.वर्मा आणि ललित भानोत यांना अटक करण्यात आली होती. तर कलमाडींचे पीए शेखर देवरूखकर यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कलमाडींवर आता थेट कारवाई झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 10:36 AM IST

कलमाडींच्या लॉकरची सीबीआयकडून तपासणी

01 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी आता सुरेश कलमाडीभोवतीचा फास आवळत चालला आहे. आता सीबीआयनं थेट कलमाडींविरुद्धच कारवाई सुरू केली. सीबीआयनं कलमाडींच्या पुण्यातील बँकेत असलेल्या लॉकर्सची तपासणी सुरू केली आहेत. गेल्या बुधवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला कलमाडींचे जवळचे सहकारी व्ही.के.वर्मा आणि ललित भानोत यांना अटक करण्यात आली होती. तर कलमाडींचे पीए शेखर देवरूखकर यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कलमाडींवर आता थेट कारवाई झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 10:36 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close