S M L

सेन्सेक्स 651 अंशांना उसळला

01 मार्चकालसोमवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी 2011-12 वर्षाचं आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये झालेली वाढ आजही कायम राहिली. आज सेन्सेक्सने 651 अंशांनी उसळी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स 18 हजार 474 अंशांवर स्थिरावला. तर निफ्टी 199 अंशांनी वधात 5,522 अंशांवर बंद झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 11:33 AM IST

सेन्सेक्स 651 अंशांना उसळला

01 मार्च

कालसोमवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी 2011-12 वर्षाचं आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये झालेली वाढ आजही कायम राहिली. आज सेन्सेक्सने 651 अंशांनी उसळी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स 18 हजार 474 अंशांवर स्थिरावला. तर निफ्टी 199 अंशांनी वधात 5,522 अंशांवर बंद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close