S M L

जैतापूर प्रकल्पविरोधकांची मुस्कटदाबी सहन करणार नाही - उध्दव ठाकरे

01 मार्चजैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. जैतापूर प्रकल्पविरोधकांची मुस्कटदाबी केली तर सहन करणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तसेच आपण 9 तारखेला जैतापूरला जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूर दौर्‍यावर असताना प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार राजन साळवी आणि नारायण राणे यांच्यात वाद झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 12:29 PM IST

जैतापूर प्रकल्पविरोधकांची मुस्कटदाबी सहन करणार नाही - उध्दव ठाकरे

01 मार्च

जैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. जैतापूर प्रकल्पविरोधकांची मुस्कटदाबी केली तर सहन करणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तसेच आपण 9 तारखेला जैतापूरला जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूर दौर्‍यावर असताना प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार राजन साळवी आणि नारायण राणे यांच्यात वाद झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close