S M L

श्रीलंकेचा केनियावर दणदणीत विजय

01 मार्चश्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेने केनियाचा 9 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. केनियाने ठेवलेलं 142 रन्सचं आव्हान लंकेने फक्त 1 विकेट गमावत फक्त 19 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि दिलशान या जोडीने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 71 रन्सची पार्टनरशीप केली. पण ओटीएनोने दिलशानला आऊट करत ही जोडी फोडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 05:50 PM IST

श्रीलंकेचा केनियावर दणदणीत विजय

01 मार्च

श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेने केनियाचा 9 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. केनियाने ठेवलेलं 142 रन्सचं आव्हान लंकेने फक्त 1 विकेट गमावत फक्त 19 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि दिलशान या जोडीने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 71 रन्सची पार्टनरशीप केली. पण ओटीएनोने दिलशानला आऊट करत ही जोडी फोडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close