S M L

नाशिकमध्ये द्राक्ष प्रदर्शनाचे आयोजन

02 मार्चउन्हाळ्यात थंडगार दिलासा देणार्‍या द्राक्षांसह नाशिक सज्ज झाले आहे. लांब हिरवी सोनाका, सीडलेस फ्लेम, हिरवीगार माणिक चमन, अमेरिकन रेड ग्लोब आणि 25 एमएमची जंबोब्लॅक या आहेत नाशिकच्या बाजारात दाखल झालेल्या द्राक्षांच्या व्हरायटीज. नाशिकमध्ये झालेल्या द्राक्ष 2011 प्रदर्शनात या सर्व व्हरायटीज नाशिकच्या शेतकर्‍यांनी ग्राहकांसमोर मांडल्या. लोकल मार्केटमध्ये या द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे शिवाय एक्पोर्टसाठीही मागणी नोंदवली गेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 10:06 AM IST

नाशिकमध्ये द्राक्ष प्रदर्शनाचे आयोजन

02 मार्च

उन्हाळ्यात थंडगार दिलासा देणार्‍या द्राक्षांसह नाशिक सज्ज झाले आहे. लांब हिरवी सोनाका, सीडलेस फ्लेम, हिरवीगार माणिक चमन, अमेरिकन रेड ग्लोब आणि 25 एमएमची जंबोब्लॅक या आहेत नाशिकच्या बाजारात दाखल झालेल्या द्राक्षांच्या व्हरायटीज. नाशिकमध्ये झालेल्या द्राक्ष 2011 प्रदर्शनात या सर्व व्हरायटीज नाशिकच्या शेतकर्‍यांनी ग्राहकांसमोर मांडल्या. लोकल मार्केटमध्ये या द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे शिवाय एक्पोर्टसाठीही मागणी नोंदवली गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close