S M L

काकांनी दिले 3 वर्षाच्या पुतण्याला सिगारेटचे चटके !

02 मार्चआई-वडीलांमध्ये वारंवार होत असलेल्या भांडणाची शिक्षा त्यांच्या 3 वर्षांच्या निष्पाप मुलाला भोगावी लागली. 3 वर्षांच्या फैजल याला त्याची आत्या आणि काकांनी मिळून सिगारेट तसेच तापलेल्या चाकूचे चटके दिले. त्याला मारहाणही केली. यामध्ये फैजलचा पायही फ्रॅक्चर झाला. फैजलवर सध्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फैजलची आई रिहाना हिने आता पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी यावर कारवाई करत फैजलची आत्या आणि काका यांना अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 10:54 AM IST

काकांनी दिले 3 वर्षाच्या पुतण्याला सिगारेटचे चटके !

02 मार्च

आई-वडीलांमध्ये वारंवार होत असलेल्या भांडणाची शिक्षा त्यांच्या 3 वर्षांच्या निष्पाप मुलाला भोगावी लागली. 3 वर्षांच्या फैजल याला त्याची आत्या आणि काकांनी मिळून सिगारेट तसेच तापलेल्या चाकूचे चटके दिले. त्याला मारहाणही केली. यामध्ये फैजलचा पायही फ्रॅक्चर झाला. फैजलवर सध्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फैजलची आई रिहाना हिने आता पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी यावर कारवाई करत फैजलची आत्या आणि काका यांना अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close