S M L

सांगलीत वाळूमाफियांचा तहसीलदारावर हल्ला

02 मार्चसांगलीजवळ खांजोडवाडी माननदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणार्‍या कारवाईसाठी गेले असतांना तहसीलदारांवर हल्ला झाला. राम हरी भोसले अस या तहसीलदाराच नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. काल रात्री गस्त घालण्यासाठी गेले असताना भोसले यांच्या सुमो गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात ते बचावले. दरम्यान आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जिवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच अवैध वाळू उपसा करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 02:37 PM IST

सांगलीत वाळूमाफियांचा तहसीलदारावर हल्ला

02 मार्च

सांगलीजवळ खांजोडवाडी माननदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणार्‍या कारवाईसाठी गेले असतांना तहसीलदारांवर हल्ला झाला. राम हरी भोसले अस या तहसीलदाराच नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. काल रात्री गस्त घालण्यासाठी गेले असताना भोसले यांच्या सुमो गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात ते बचावले. दरम्यान आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जिवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच अवैध वाळू उपसा करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close