S M L

वर्ल्ड कपचं तिकीट खरेदी करण्यासाठी चोरी

02 मार्चक्रिकेट वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी बंगलोरमध्ये प्रेक्षकांनी पोलिसांचा लाठीमार खाल्ला. वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी क्रिकेट फॅन्स काय काय करतील याचा नेम नाही. मुंबईतील एका क्रिकेट चाहत्यानं तर वानखेडेवर होणार्‍या वर्ल्डकप फायनलचं तिकीट खरेदी करता यावं म्हणून चक्क ज्या ऑफिसमध्ये काम करत होता तिथेचं चोरी केली. पन्नास हजाराची रोकड त्यानं लंपास केली. पोपट पावले असं या आरोपीचं नाव आहे. पायधुनी पोलिसांनी त्याला अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 06:12 PM IST

वर्ल्ड कपचं तिकीट खरेदी करण्यासाठी चोरी

02 मार्च

क्रिकेट वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी बंगलोरमध्ये प्रेक्षकांनी पोलिसांचा लाठीमार खाल्ला. वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी क्रिकेट फॅन्स काय काय करतील याचा नेम नाही. मुंबईतील एका क्रिकेट चाहत्यानं तर वानखेडेवर होणार्‍या वर्ल्डकप फायनलचं तिकीट खरेदी करता यावं म्हणून चक्क ज्या ऑफिसमध्ये काम करत होता तिथेचं चोरी केली. पन्नास हजाराची रोकड त्यानं लंपास केली. पोपट पावले असं या आरोपीचं नाव आहे. पायधुनी पोलिसांनी त्याला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close