S M L

पंतप्रधानांना अण्णा हजारे यांचं निमंत्रण !

03 मार्चसामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लोकपाल विधेयकावर चर्चा करण्याठी, अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केलं आहे. भ्रष्टाचार संदर्भात कारवाई करण्यासाठी लोकपाल विधेयक आणण्याची अण्णांनी मागणी केली आहे. जर लोकपाल विधेयक आणले नाही तर 5 एप्रिलपासून अण्णांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 10:13 AM IST

पंतप्रधानांना अण्णा हजारे यांचं निमंत्रण !

03 मार्च

सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लोकपाल विधेयकावर चर्चा करण्याठी, अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केलं आहे. भ्रष्टाचार संदर्भात कारवाई करण्यासाठी लोकपाल विधेयक आणण्याची अण्णांनी मागणी केली आहे. जर लोकपाल विधेयक आणले नाही तर 5 एप्रिलपासून अण्णांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close