S M L

सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी दाभाडेला जामीन

03 मार्च पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विजय दाभाडेला जामीन मंजूर झाला. पुणे सेशन्स कोर्टाने दाभाडेला जामीन दिला आहे. गेल्या वर्षी शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांनी पुणे जिल्ह्यातील भूखंड घोटाळ्याची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती. त्यामुळे सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विजय दाभाडेवर होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 10:28 AM IST

सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी दाभाडेला जामीन

03 मार्च

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विजय दाभाडेला जामीन मंजूर झाला. पुणे सेशन्स कोर्टाने दाभाडेला जामीन दिला आहे. गेल्या वर्षी शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांनी पुणे जिल्ह्यातील भूखंड घोटाळ्याची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती. त्यामुळे सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विजय दाभाडेवर होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 10:28 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close