S M L

जैतापूर प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई कमी - उपमुख्यमंत्री

03 मार्च जैतापूर प्रकल्पबाधितांना संपादन नुकसान भरपाई कमी असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्याच्या विकासासाठी जैतापूर प्रकल्प हा अत्यंत आवश्यक असल्याचंही पवार यांचं म्हणणं आहे. या वाढीव नुकसानभरपाईसाठी स्वत: लक्ष देणार असल्याचंही अजित पवार यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 10:40 AM IST

जैतापूर प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई कमी - उपमुख्यमंत्री

03 मार्च

जैतापूर प्रकल्पबाधितांना संपादन नुकसान भरपाई कमी असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्याच्या विकासासाठी जैतापूर प्रकल्प हा अत्यंत आवश्यक असल्याचंही पवार यांचं म्हणणं आहे. या वाढीव नुकसानभरपाईसाठी स्वत: लक्ष देणार असल्याचंही अजित पवार यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close