S M L

नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का

03 मार्चनांदेडमध्ये पहाटे 4.30 ते सकाळी 7 पर्यंत सुमारे 30 भूकंपाचे हादरे बसले आहे. सर्वात पहिला हादरा 2.6 रिश्टर इतक्या तीव्रतेचा होता. नांदेड शहरातल्या श्रीनगर, गणेशनगर, कैलाश नगर भागात भूकंपाचे हादरे जास्त जोरात जाणवले. भूकंपाच्या हादर्‍यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अनेक भागात नागरिक रस्त्यावर येऊन उभे राहिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 11:21 AM IST

नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का

03 मार्च

नांदेडमध्ये पहाटे 4.30 ते सकाळी 7 पर्यंत सुमारे 30 भूकंपाचे हादरे बसले आहे. सर्वात पहिला हादरा 2.6 रिश्टर इतक्या तीव्रतेचा होता. नांदेड शहरातल्या श्रीनगर, गणेशनगर, कैलाश नगर भागात भूकंपाचे हादरे जास्त जोरात जाणवले. भूकंपाच्या हादर्‍यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अनेक भागात नागरिक रस्त्यावर येऊन उभे राहिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close