S M L

नेदरलँडवर दक्षिण आफ्रिकेचा सहज विजय

03 मार्चवर्ल्ड कपमधल्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकाने अपेक्षेप्रमाणेच नेदरलंडविरुद्ध विजय मिळवला. आणि तोही 251 रननी. मॅचवर पूर्णपणे आफ्रिकन टीमचं वर्चस्व होतं. आधी पहिली बॅटिंग करत आफ्रिकेने 351 रनचा विशाल स्कोअर उभारला. एबी डिव्हिलिअर्सने 134 तर अमलाने 113 रन केले. त्यानंतर नेदरलँडची पूर्ण इनिंग त्यांनी 120 रनमध्ये गुंडाळली. नेदरलँडतर्फे एकट्या बरेसीने 44 रन केले. आफ्रिकन टीमतर्फे इमरान ताहीरने तीन विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 01:14 PM IST

नेदरलँडवर दक्षिण आफ्रिकेचा सहज विजय

03 मार्च

वर्ल्ड कपमधल्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकाने अपेक्षेप्रमाणेच नेदरलंडविरुद्ध विजय मिळवला. आणि तोही 251 रननी. मॅचवर पूर्णपणे आफ्रिकन टीमचं वर्चस्व होतं. आधी पहिली बॅटिंग करत आफ्रिकेने 351 रनचा विशाल स्कोअर उभारला. एबी डिव्हिलिअर्सने 134 तर अमलाने 113 रन केले. त्यानंतर नेदरलँडची पूर्ण इनिंग त्यांनी 120 रनमध्ये गुंडाळली. नेदरलँडतर्फे एकट्या बरेसीने 44 रन केले. आफ्रिकन टीमतर्फे इमरान ताहीरने तीन विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close