S M L

जैतापूर प्रकल्पग्रस्तांवर दडपशाही थांबवावी !

03 मार्चशिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी जैतापूर प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. आंदोलकांवर होत असलेली पोलिसांची दडपशाही थांबवावी त्यांच्यावरच्या खोट्या केसेस काढून टाकाव्यात अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नुकसान भरपाईचं पॅकेज हे जैतापुरवासियांनीच ठरवावं अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं ही उध्दव ठाकरे म्हणाले. आपण जैतापूरला जावून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा कऱणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 02:44 PM IST

जैतापूर प्रकल्पग्रस्तांवर दडपशाही थांबवावी !

03 मार्च

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी जैतापूर प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. आंदोलकांवर होत असलेली पोलिसांची दडपशाही थांबवावी त्यांच्यावरच्या खोट्या केसेस काढून टाकाव्यात अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नुकसान भरपाईचं पॅकेज हे जैतापुरवासियांनीच ठरवावं अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं ही उध्दव ठाकरे म्हणाले. आपण जैतापूरला जावून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा कऱणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close