S M L

मालेगावमध्ये पुरणपोळयांच गावजेवण !

03 मार्चमालेगावमधल्या मुंगसे गावात पुरणपोळ्यांच आगळवेगळ गावजेवण घालण्यात आलं. महाशिवरात्रीचा उपवास गावातल्या शिवमंदिरासमोर एकत्रपणे अनोख्या पद्धतीनं सोडण्याची या गावची प्रथा आहे. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी या गावात घरोघरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करण्यात येतो. नंतर या पोळ्या गावात एकत्र एकाच मांडवात आणून गावजेवण करण्यात आलं. विशेष म्हणजे हा उपवास सोडण्यासाठी गावातल्या महिलांना आणि लहान मुलांना प्राधान्य दिलं जातं. नंतर पुरुष उपवास सोडतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 12:00 PM IST

मालेगावमध्ये पुरणपोळयांच गावजेवण !

03 मार्च

मालेगावमधल्या मुंगसे गावात पुरणपोळ्यांच आगळवेगळ गावजेवण घालण्यात आलं. महाशिवरात्रीचा उपवास गावातल्या शिवमंदिरासमोर एकत्रपणे अनोख्या पद्धतीनं सोडण्याची या गावची प्रथा आहे. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी या गावात घरोघरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करण्यात येतो. नंतर या पोळ्या गावात एकत्र एकाच मांडवात आणून गावजेवण करण्यात आलं. विशेष म्हणजे हा उपवास सोडण्यासाठी गावातल्या महिलांना आणि लहान मुलांना प्राधान्य दिलं जातं. नंतर पुरुष उपवास सोडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close