S M L

नागपूरमध्ये मनसेचं मराठी पाट्यासाठी आंदोलन

04 मार्चमुंबई पुण्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन नागपूरातही आंदोलन केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नंदनवन येथील संगम चित्रपटगृहात जाऊन मराठीत चित्रपटाचे फलक लावावे यासाठी आंदालन केले आहे. जर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 10:12 AM IST

नागपूरमध्ये मनसेचं मराठी पाट्यासाठी आंदोलन

04 मार्च

मुंबई पुण्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन नागपूरातही आंदोलन केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नंदनवन येथील संगम चित्रपटगृहात जाऊन मराठीत चित्रपटाचे फलक लावावे यासाठी आंदालन केले आहे. जर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close