S M L

कोल्हापूरमध्ये 20 हजार विद्यार्थी परीक्षेला मुकणार

04 मार्चकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या 46 कॉलेजमधल्या बी.ए.बी कॉमच्या 20 हजार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या कॉलेजेसनी प्राचायांर्ची नेमणूक वेळेत केली नाही म्हणून विद्यापीठानं ही कारवाई केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 01:51 PM IST

कोल्हापूरमध्ये 20 हजार विद्यार्थी परीक्षेला मुकणार

04 मार्च

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या 46 कॉलेजमधल्या बी.ए.बी कॉमच्या 20 हजार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या कॉलेजेसनी प्राचायांर्ची नेमणूक वेळेत केली नाही म्हणून विद्यापीठानं ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close