S M L

औरंगाबादमध्ये आमदाराकडून उपप्राचार्यांना मारहाण

04 मार्च पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी भारिप- बहुजन महासंघाचे नेते खासदार प्रकाश आंबेडकर यांची निवड झाली. पण यानंतर आमदार प्रीतमकुमार शेगावकर यांनी याच संस्थेच्या औरंगाबामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये तोडफोड करीत उपप्राचार्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आमदार शेगावकर यांच्यासह सात जणाविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 02:51 PM IST

औरंगाबादमध्ये आमदाराकडून उपप्राचार्यांना मारहाण

04 मार्च

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी भारिप- बहुजन महासंघाचे नेते खासदार प्रकाश आंबेडकर यांची निवड झाली. पण यानंतर आमदार प्रीतमकुमार शेगावकर यांनी याच संस्थेच्या औरंगाबामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये तोडफोड करीत उपप्राचार्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आमदार शेगावकर यांच्यासह सात जणाविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 02:51 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close