S M L

मी कुठेही गायब नव्हतो- कलमाडी

05 मार्चपुण्यात स्थायी समितीच्या बैठकीनंतर सुरेश कलमाडींनी पत्रकार परिषद घेतली. स्थायी समितीत काँग्रेसचा पराभव कलमाडींना यावेळी चांगलाच झोंबलेला दिसला. पत्रकार परिषदेत बोलताना आता इथून पुढे पुण्यात राष्ट्रवादीशी आघाडी करणार नसल्याची घोषणा कलमाडींनी केली. त्याचबरोबर कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी बोलताना आपण कुठलाही गैरप्रकार केला नसून, सीबीआयलाही माझ्या घरात काहीही सापडलं नाही हेही कलमाडींनी सांगितलं. कलमाडींनी यावेळी बचावात्मक पवित्रा घेतला. की मी कुठेही गायब नव्हतो मी दुसर्‍यांना बाहेर काढतो, माझी कोणत्याही चौकशीला सामोर जायची तयारी आहे. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2011 12:27 PM IST

मी कुठेही गायब नव्हतो- कलमाडी

05 मार्च

पुण्यात स्थायी समितीच्या बैठकीनंतर सुरेश कलमाडींनी पत्रकार परिषद घेतली. स्थायी समितीत काँग्रेसचा पराभव कलमाडींना यावेळी चांगलाच झोंबलेला दिसला. पत्रकार परिषदेत बोलताना आता इथून पुढे पुण्यात राष्ट्रवादीशी आघाडी करणार नसल्याची घोषणा कलमाडींनी केली. त्याचबरोबर कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी बोलताना आपण कुठलाही गैरप्रकार केला नसून, सीबीआयलाही माझ्या घरात काहीही सापडलं नाही हेही कलमाडींनी सांगितलं. कलमाडींनी यावेळी बचावात्मक पवित्रा घेतला. की मी कुठेही गायब नव्हतो मी दुसर्‍यांना बाहेर काढतो, माझी कोणत्याही चौकशीला सामोर जायची तयारी आहे. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close