S M L

महिंद्रा अ ॅण्ड महिंद्राच्या कामगारांचे उपोषण सुरूच

05 मार्चमहिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीतल्या कामगारांचं उपोषण पाच दिवसानंतरही कायम आहे. जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्तांनी बोलवलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. 94 पासून कामावर असलेल्या 1226 कामगारांना जुन्या कामगारांप्रमाणे वेतन मिळावे ही त्यांची मागणी आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांसोबत त्यांचे कुटुंबीयही आंदोलनात सहभागी झालेत. दरम्यान, सध्याचं वेतन 2009 च्या करारानुसारच असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2011 09:27 AM IST

महिंद्रा अ ॅण्ड  महिंद्राच्या कामगारांचे उपोषण सुरूच

05 मार्च

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीतल्या कामगारांचं उपोषण पाच दिवसानंतरही कायम आहे. जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्तांनी बोलवलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. 94 पासून कामावर असलेल्या 1226 कामगारांना जुन्या कामगारांप्रमाणे वेतन मिळावे ही त्यांची मागणी आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांसोबत त्यांचे कुटुंबीयही आंदोलनात सहभागी झालेत. दरम्यान, सध्याचं वेतन 2009 च्या करारानुसारच असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close