S M L

बेहरामपाड्यातील 10 वीच्या विद्यार्थांना दिलासा

05 मार्च वांद्रे इथं शुक्रवारी बेहरामपाड्यात लागलेल्या आगीमुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. 10 वीच्या अनेक विद्यार्थ्यांची हॉल तिकीट या आगीत जळुन गेली. तर अनेक विद्यार्थ्यांची पुस्तकं जळाल्याने त्यांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही. यासाठी सरकार तातडीने पर्यायी व्यवस्था करेल असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिले आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्यही सरकार पुरवेल असंही त्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2011 02:49 PM IST

बेहरामपाड्यातील 10 वीच्या विद्यार्थांना दिलासा

05 मार्च

वांद्रे इथं शुक्रवारी बेहरामपाड्यात लागलेल्या आगीमुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. 10 वीच्या अनेक विद्यार्थ्यांची हॉल तिकीट या आगीत जळुन गेली. तर अनेक विद्यार्थ्यांची पुस्तकं जळाल्याने त्यांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही. यासाठी सरकार तातडीने पर्यायी व्यवस्था करेल असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिले आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्यही सरकार पुरवेल असंही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close