S M L

बेहरामपाड्यात कुटुंबीयांना 25 हजारांची भरपाई

06 मार्चमुख्यमंत्री मदत निधीमधून बेहरामपाड्यातील बाधित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यानी बेहरामपाड्यातील आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. आग लागली ती जागा कुणाची याची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यात मुख्य सचिव, संबंधीत अधिकारी आणि रेल्वे अधिकार्‍यांचा समावेश असेल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 09:38 AM IST

बेहरामपाड्यात कुटुंबीयांना 25 हजारांची भरपाई

06 मार्च

मुख्यमंत्री मदत निधीमधून बेहरामपाड्यातील बाधित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यानी बेहरामपाड्यातील आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. आग लागली ती जागा कुणाची याची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यात मुख्य सचिव, संबंधीत अधिकारी आणि रेल्वे अधिकार्‍यांचा समावेश असेल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close