S M L

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 6 धावांनी विजय

06 मार्चइंग्लंड आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान झालेली मॅच इंग्लंडने 6 धावांनी जिंकली. महत्त्वाचे म्हणजे आयर्लंडविरुद्ध सव्वा तीनशे रन्सला समोर जाऊ शकले नाही.पण आज इंग्लंडने आज 171 रन्स यशस्वीरित्या पार केले. खरंतर मॅचमध्ये पहिल्या 80 ओव्हर आफ्रिकन टीमचं वर्चस्व होतं. त्यांचा स्कोअर तेव्हा होता 3 विकेटवर 124 रन होता. आणि जिंकायला फक्त 47 रन हवे होते. पण तेव्हाच जेम्स अँडरसनने डिव्हिलिअर्सची विकेट घेतली. आणि हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यापुढे आफ्रिकेची मिडल ऑर्डर झटपट कोसळली. डेल स्टेन आणि मॉर्न व्हॅन विकने विजयासाठी निकराचा प्रयत्न केला. पण बॅटिंग पॉवर प्लेने आफ्रिकेचा पुन्हा घात केला. आणि ब्रेसनन, ब्रॉड यांनी तळाच्या विकेट घेत इंग्लंडला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. ब्रॉडने 16 ओव्हरमध्ये 4विकेट घेतल्या. त्यापूर्वी इंग्लंडची टीमही बॅटिंगमध्ये कमाल दाखवू शकली नाही. आणि 171 रनमध्ये ऑलआऊट झाली. बोपाराने सर्वाधिक 60 तर जोनाथन ट्रॉटने 52 रन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 01:08 PM IST

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 6 धावांनी विजय

06 मार्च

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान झालेली मॅच इंग्लंडने 6 धावांनी जिंकली. महत्त्वाचे म्हणजे आयर्लंडविरुद्ध सव्वा तीनशे रन्सला समोर जाऊ शकले नाही.पण आज इंग्लंडने आज 171 रन्स यशस्वीरित्या पार केले. खरंतर मॅचमध्ये पहिल्या 80 ओव्हर आफ्रिकन टीमचं वर्चस्व होतं. त्यांचा स्कोअर तेव्हा होता 3 विकेटवर 124 रन होता. आणि जिंकायला फक्त 47 रन हवे होते. पण तेव्हाच जेम्स अँडरसनने डिव्हिलिअर्सची विकेट घेतली. आणि हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला.

त्यापुढे आफ्रिकेची मिडल ऑर्डर झटपट कोसळली. डेल स्टेन आणि मॉर्न व्हॅन विकने विजयासाठी निकराचा प्रयत्न केला. पण बॅटिंग पॉवर प्लेने आफ्रिकेचा पुन्हा घात केला. आणि ब्रेसनन, ब्रॉड यांनी तळाच्या विकेट घेत इंग्लंडला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. ब्रॉडने 16 ओव्हरमध्ये 4विकेट घेतल्या. त्यापूर्वी इंग्लंडची टीमही बॅटिंगमध्ये कमाल दाखवू शकली नाही. आणि 171 रनमध्ये ऑलआऊट झाली. बोपाराने सर्वाधिक 60 तर जोनाथन ट्रॉटने 52 रन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close