S M L

जामीन देण्यासाठी हवालदाराने घेतली 2 हजाराची लाच

06 मार्चगोंदिया कोर्टाच्या परिसरातच लाच घेणाचा पराक्रम एका हवालदाराने केला. रामनगर पोलीस स्टेशनचा हवालदार अंकुश हटवार यानं मुकेश लिल्हारेला जामीन मिळवून देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेतली. या हवालदाराने लाच घेताना कॅमेर्‍यात कैद करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात लाचखोरीनं सध्या कळस गाठला आहे. आता या पोलीस हवालदारावर जिल्ह्याचे एसपी कारवाई करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 02:22 PM IST

जामीन देण्यासाठी हवालदाराने घेतली 2 हजाराची लाच

06 मार्च

गोंदिया कोर्टाच्या परिसरातच लाच घेणाचा पराक्रम एका हवालदाराने केला. रामनगर पोलीस स्टेशनचा हवालदार अंकुश हटवार यानं मुकेश लिल्हारेला जामीन मिळवून देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेतली. या हवालदाराने लाच घेताना कॅमेर्‍यात कैद करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात लाचखोरीनं सध्या कळस गाठला आहे. आता या पोलीस हवालदारावर जिल्ह्याचे एसपी कारवाई करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close