S M L

जुन्नर येथे सापडली 46 सोन्याची नाणी

06 मार्चपुणे जिल्ह्यातील जुन्नर इथल्या राजगुरुनगरमध्ये एका जुन्या घराचं खोदकाम करताना बाराव्या शतकातील 480 ग्रॅम वजनाची 46 सोन्याची नाणी सापडली. या मुघलकालीन नाण्यांची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे. राजगुरुनगर इथं ब्राम्हण आळीमध्ये गणेश महादेव खेडकर यांच्या वाड्याचे काम सुरु होतं. त्यावेळी ही नाणी सापडली. ही नाणी अकराशे अडुसष्ठच्या काळात असून अरबी आणि फारसी भाषेत मजकूर छापला आहे. या नाण्यांवर बादशाह अलंगीर शहाजहान यांची नाव आहेत. दरम्यान तहसीलदारांनी या नाण्यांचा पंचनामा करुन ती महसूल विभागाच्या ताब्यात दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 03:52 PM IST

जुन्नर येथे सापडली 46 सोन्याची नाणी

06 मार्च

पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथल्या राजगुरुनगरमध्ये एका जुन्या घराचं खोदकाम करताना बाराव्या शतकातील 480 ग्रॅम वजनाची 46 सोन्याची नाणी सापडली. या मुघलकालीन नाण्यांची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे. राजगुरुनगर इथं ब्राम्हण आळीमध्ये गणेश महादेव खेडकर यांच्या वाड्याचे काम सुरु होतं. त्यावेळी ही नाणी सापडली. ही नाणी अकराशे अडुसष्ठच्या काळात असून अरबी आणि फारसी भाषेत मजकूर छापला आहे. या नाण्यांवर बादशाह अलंगीर शहाजहान यांची नाव आहेत. दरम्यान तहसीलदारांनी या नाण्यांचा पंचनामा करुन ती महसूल विभागाच्या ताब्यात दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close