S M L

युती कधीच तुटणार नाही - मुंडे

06 मार्चपुणे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतली जी नवी समीकरणं आहेत, ती केवळ पुण्यापुरताच मर्यादित आहेत. यावरुन राज्याचा विचार करु नकाशिवसेनेची आणि भाजपची युती कधीच तुटणार नाही असा विश्वास गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोबायोग्राफीचं प्रकाशन सोहळा आज पुण्यात रंगला. यावेळी उज्वला बर्वे यांनी गोपीनाथ मुंडे यांची प्रकट मुलाखत घेतली. गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे यांनी या लोकनेता फोटोबायोग्राफीचं संकलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 03:59 PM IST

युती कधीच तुटणार नाही - मुंडे

06 मार्च

पुणे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतली जी नवी समीकरणं आहेत, ती केवळ पुण्यापुरताच मर्यादित आहेत. यावरुन राज्याचा विचार करु नकाशिवसेनेची आणि भाजपची युती कधीच तुटणार नाही असा विश्वास गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोबायोग्राफीचं प्रकाशन सोहळा आज पुण्यात रंगला. यावेळी उज्वला बर्वे यांनी गोपीनाथ मुंडे यांची प्रकट मुलाखत घेतली. गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे यांनी या लोकनेता फोटोबायोग्राफीचं संकलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close