S M L

भारताचा आयर्लंडवर 5 विकेट राखुन विजय

06 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या मॅचमध्ये भारताने आयर्लंडचा 5 विकेट राखून पराभव केला. पण आयर्लंडच्या बॉलर्सनं दमदार बॉलिंग करत भारताचा विजय लांबवला. हा विजय मिळवण्यासाठी भारताला तब्बल 45 ओव्हर्स खेळाव्या लागल्या. आयर्लंडनं भारतासमोर विजयासाठी 208 रन्सचं माफक आव्हान ठेवलं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर झटपट आऊट झाले. तर सचिन तेंडुलकर 38 आणि विराट कोहली 34 रन्स करुन पॅव्हेलिअनमध्ये परतले. पण यानंतर युवराज सिंग आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं 67 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या मार्गावर आणलं. भारतीय टीमचा कॅप्टन धोणी 34 रन्सवर आऊट झाला. तर युवराजनं नॉटआऊट 50 रन्स केले. युसुफ पठाणनं 3 सिक्स आणि 2 मारत मॅचवर शिक्कामोर्तब केला. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या आयर्लंडची इनिंग 207 रन्सवर ऑलआऊट झाली. युवराज सिंगनं आयर्लंडची निम्मी टीम गारद केली. भारताची पुढची मॅच 9 मार्चला नेदरलँडबरोबर दिल्लीत खेळवली जाईल.बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवाग C & B ट्रेन्ट जॉन्स्टोन 5 31 सचिन तेंडुलकर lbw b जॉर्ज डॉकरेल 38 564 गौतम गंभीर C अ ॅलेक्स Cusack B ट्रेन्ट जॉन्स्टोन 10 15 2 विराट कोहलीrun out (जॉर्ज डॉकरेल) 34 53 3युवराज सिंगबॅटिंग 44 72 2एम.एस.धोणी(C)lbw b जॉर्ज डॉकरेल 34 50 2युसुफ पठाण बॅटिंग 25 20 13हरभजन सिंग झहिर खान पियुष चावला मुनाफ पटेल इतर : 9 (B-0, W-5. nb- 4, lb-4, Penalty-0 ) विकेटस :- 1/9 (वीरेंद्र सेहवाग 1.1 ov.), 2/74 (गौतम गंभीर 5.2 ov.), 3/87 (सचिन तेंडुलकर 20.1 ov.), 4/100 (विराट कोहली 46 ov.), 5/167 ( एम.एस.धोणी 40.1 ov.), बॉलर्स O M R Wkts W No Econ रँकिन 101 340203.4ट्रेन्ट जॉन्स्टोन 51 16 2103.2जॉर्ज डॉकरेल 10 0 492004.9जॉन मुनी 10 700077पॉल स्टर्लिंग 9.50 450204.74ऍड्यू व्हाईट 10 235104.6केविन ओब्रायन 1 0 3 0 0 0 3 अ ॅलेक्स 3 0 18 0 0 0 6--------------------------------------------------------------------------------------------------आयर्लंडचा स्कोर -207/10 (47.5)-------------------------------------------------------------------------------------------------- बॅटसमन स्टेट्स रन्स बॉल फोर सिक्स डव्ल्यूटीएस पोर्टफिल्ड (C) C हरभजन सिंग B युवराज सिंग 75 104 6 1पॉल स्टर्लिंग B- झहीर खान 0 1 1 एड जॉय्स C-धोणी B- झहीर खान 4 5 2एनजे ओब्रायन (W)run out (विराट कोहली) 46 78 3ऍड्यू व्हाईट C-धोणी B युवराज सिंग 5 10 केविन ओब्रायन C-B युवराज सिंग 9 13 1 अ ॅलेक्स Cusack LBW युवराज सिंग 24 30 3जॉन मुनी LBW युवराज सिंग 5 16 जॉर्ज डॉकरेल C-धोणी B- झहीर खान 3 10 ट्रेन्ट जॉन्स्टोन LBW मुनाफ पटेल 15 18 रँकिननाबाद 1 1 इतर : 18 (B-0, W-8. nb- 6, lb-4, Penalty-0 ) विकेटस :- 1/1 (पॉल स्टर्लिंग 0.4 ov.), 2/9 (एड जॉय्स 2.3 ov.), 3/122 (एनजे ओब्रायन 26.5 ov.), 4/129 (ऍड्यू व्हाईट 46 ov.), 5/147 (केविन ओब्रायन 33.4 ov.), 6/160 (डव्ल्यूटीएस पोर्टफिल्ड 37.1 ov.), 7/327 (जॉन मुनी 41.5 ov.), 8/184 ( अ ॅलेक्स Cusack 43.4 ov.), 9/201 (जॉर्ज डॉकरेल 49.4 ov.), 10/207 (ट्रेन्ट जॉन्स्टोन 47.0 ov.) बॉलर्स O M R Wkts W No Econ झहिर खान 91 303103.13मुनाफ पटेल 4.50 25 1104.12युसुफ पठाण 71 320004.57हरभजन सिंग 91 290103.22पियुष चावला 80 560327युवराज सिंग 100 315103.1

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 05:06 PM IST

भारताचा आयर्लंडवर 5 विकेट राखुन विजय

06 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या मॅचमध्ये भारताने आयर्लंडचा 5 विकेट राखून पराभव केला. पण आयर्लंडच्या बॉलर्सनं दमदार बॉलिंग करत भारताचा विजय लांबवला. हा विजय मिळवण्यासाठी भारताला तब्बल 45 ओव्हर्स खेळाव्या लागल्या. आयर्लंडनं भारतासमोर विजयासाठी 208 रन्सचं माफक आव्हान ठेवलं. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर झटपट आऊट झाले. तर सचिन तेंडुलकर 38 आणि विराट कोहली 34 रन्स करुन पॅव्हेलिअनमध्ये परतले. पण यानंतर युवराज सिंग आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं 67 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या मार्गावर आणलं. भारतीय टीमचा कॅप्टन धोणी 34 रन्सवर आऊट झाला. तर युवराजनं नॉटआऊट 50 रन्स केले. युसुफ पठाणनं 3 सिक्स आणि 2 मारत मॅचवर शिक्कामोर्तब केला. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या आयर्लंडची इनिंग 207 रन्सवर ऑलआऊट झाली. युवराज सिंगनं आयर्लंडची निम्मी टीम गारद केली. भारताची पुढची मॅच 9 मार्चला नेदरलँडबरोबर दिल्लीत खेळवली जाईल.

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवाग C & B ट्रेन्ट जॉन्स्टोन 5 31 सचिन तेंडुलकर lbw b जॉर्ज डॉकरेल 38 564 गौतम गंभीर C अ ॅलेक्स Cusack B ट्रेन्ट जॉन्स्टोन 10 15 2 विराट कोहलीrun out (जॉर्ज डॉकरेल) 34 53 3युवराज सिंगबॅटिंग 44 72 2एम.एस.धोणी(C)lbw b जॉर्ज डॉकरेल 34 50 2युसुफ पठाण बॅटिंग 25 20 13हरभजन सिंग झहिर खान पियुष चावला मुनाफ पटेल

इतर : 9 (B-0, W-5. nb- 4, lb-4, Penalty-0 )

विकेटस :- 1/9 (वीरेंद्र सेहवाग 1.1 ov.), 2/74 (गौतम गंभीर 5.2 ov.), 3/87 (सचिन तेंडुलकर 20.1 ov.), 4/100 (विराट कोहली 46 ov.), 5/167 ( एम.एस.धोणी 40.1 ov.),

बॉलर्स O M R Wkts W No Econ रँकिन 101 340203.4ट्रेन्ट जॉन्स्टोन 51 16 2103.2जॉर्ज डॉकरेल 10 0 492004.9जॉन मुनी 10 700077पॉल स्टर्लिंग 9.50 450204.74

ऍड्यू व्हाईट

10 235104.6

केविन ओब्रायन 1 0 3 0 0 0 3

अ ॅलेक्स 3 0 18 0 0 0 6

--------------------------------------------------------------------------------------------------

आयर्लंडचा स्कोर -207/10 (47.5)

--------------------------------------------------------------------------------------------------

बॅटसमन स्टेट्स रन्स बॉल फोर सिक्स डव्ल्यूटीएस पोर्टफिल्ड (C) C हरभजन सिंग B युवराज सिंग

75

104

6 1पॉल स्टर्लिंग

B- झहीर खान

0 1 1

एड जॉय्स

C-धोणी B- झहीर खान

4

5 2

एनजे ओब्रायन (W)

run out (विराट कोहली) 46 78 3ऍड्यू व्हाईट C-धोणी B युवराज सिंग 5 10

केविन ओब्रायन

C-B युवराज सिंग 9 13 1

अ ॅलेक्स Cusack

LBW युवराज सिंग 24 30 3जॉन मुनी LBW युवराज सिंग 5 16 जॉर्ज डॉकरेल C-धोणी B- झहीर खान 3 10 ट्रेन्ट जॉन्स्टोन LBW मुनाफ पटेल 15 18 रँकिननाबाद 1 1

इतर : 18 (B-0, W-8. nb- 6, lb-4, Penalty-0 )

विकेटस :- 1/1 (पॉल स्टर्लिंग 0.4 ov.), 2/9 (एड जॉय्स 2.3 ov.), 3/122 (एनजे ओब्रायन 26.5 ov.), 4/129 (ऍड्यू व्हाईट 46 ov.), 5/147 (केविन ओब्रायन 33.4 ov.), 6/160 (डव्ल्यूटीएस पोर्टफिल्ड 37.1 ov.), 7/327 (जॉन मुनी 41.5 ov.), 8/184 ( अ ॅलेक्स Cusack 43.4 ov.), 9/201 (जॉर्ज डॉकरेल 49.4 ov.), 10/207 (ट्रेन्ट जॉन्स्टोन 47.0 ov.)

बॉलर्स O M R Wkts W No Econ झहिर खान 91 303103.13मुनाफ पटेल 4.50 25 1104.12युसुफ पठाण 71 320004.57हरभजन सिंग 91 290103.22पियुष चावला 80 560327युवराज सिंग 100 315103.1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close