S M L

सोन्याच्या दरात वाढ

07 मार्चजागतिक बाजारात वाढत्या क्रुड तेलाच्या किंमतींचा परिणाम सोन्या चांदीच्या मार्केटवरही दिसून येत आहे.त्यामुळे सोन्याचा दर 21 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. औद्योगिक मागणी आणि बाजारपेठेतील सौदे यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात विक्रमी वाढ पाहायला मिळाली. चांदीचा दर किलोला 53 हजार 600 इतका झाला. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा फटका सोन्या - चांदीला बसला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 12:00 PM IST

सोन्याच्या दरात वाढ

07 मार्च

जागतिक बाजारात वाढत्या क्रुड तेलाच्या किंमतींचा परिणाम सोन्या चांदीच्या मार्केटवरही दिसून येत आहे.त्यामुळे सोन्याचा दर 21 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. औद्योगिक मागणी आणि बाजारपेठेतील सौदे यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात विक्रमी वाढ पाहायला मिळाली. चांदीचा दर किलोला 53 हजार 600 इतका झाला. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा फटका सोन्या - चांदीला बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close