S M L

मुंबईत 8 आणि 9 मार्चला काही भागात पाणीपुरवढा नाही

07 मार्चमुंबईतल्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा म्हणजे 8 आणि 9 मार्चला पाणी पुरवठा होणार नाही. विक्रोळी आणि अमर महल जंक्शन इथं 3000 मिली मीटर पाईप लाईनच्या जोडणीचं काम होणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या काही भागात दोन दिवस पाणी पाणीपुरवठा होणार नाही. भागात पाणीपुरवढा नाही1 नेव्हल डॉकयार्ड, ए वॉर्ड, ए वॉर्ड, ई वॉर्ड2. एफ/साऊथ वॉर्ड, आणि एफ/नॉर्थ वॉर्ड, सहकारनगर, एल वॉर्ड मधील कामगार नगर 3. गोवंडी, मानखुर्द, मंडाळा, बीएआरसी कॉलनी, टाटा पॉवर, 4. बीपीसीएल, आरसीई, छेडानगर, ठक्कर बाप्पा कॉलनी 5. राजावाडी, गरोडीया नगर, रमाबाई नगर आणि कामगार नगर या भागात 8 मार्च आणि 9 मार्चला पाणी पुरवठा होणार नाही. तर 10 मार्चला कमी दाबात पाणीपुरवठा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 12:20 PM IST

मुंबईत 8 आणि 9 मार्चला काही भागात पाणीपुरवढा नाही

07 मार्च

मुंबईतल्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा म्हणजे 8 आणि 9 मार्चला पाणी पुरवठा होणार नाही. विक्रोळी आणि अमर महल जंक्शन इथं 3000 मिली मीटर पाईप लाईनच्या जोडणीचं काम होणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या काही भागात दोन दिवस पाणी पाणीपुरवठा होणार नाही.

भागात पाणीपुरवढा नाही

1 नेव्हल डॉकयार्ड, ए वॉर्ड, ए वॉर्ड, ई वॉर्ड2. एफ/साऊथ वॉर्ड, आणि एफ/नॉर्थ वॉर्ड, सहकारनगर, एल वॉर्ड मधील कामगार नगर 3. गोवंडी, मानखुर्द, मंडाळा, बीएआरसी कॉलनी, टाटा पॉवर, 4. बीपीसीएल, आरसीई, छेडानगर, ठक्कर बाप्पा कॉलनी 5. राजावाडी, गरोडीया नगर, रमाबाई नगर आणि कामगार नगर

या भागात 8 मार्च आणि 9 मार्चला पाणी पुरवठा होणार नाही. तर 10 मार्चला कमी दाबात पाणीपुरवठा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close