S M L

गिरणी कामगारांना घरासाठी मोजावे लागणार साडे बारा लाख रुपये !

07 मार्चगेल्या अनेक वर्षांपासून घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांची अखेर सरकारने फसवणूक केली. 225 चौ.फूटांच्या घरासाठी गिरणी कामगारांना साडे बारा लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. आज गिरणी कामगार म्हाडाच्या अधिकार्‍यांची एक बैठक झाली. या बैठकीत म्हाडाने ही भूमिका मांडली. पण गिरणी कामगारांनी या किंमतीला विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 03:19 PM IST

गिरणी कामगारांना घरासाठी मोजावे लागणार साडे बारा लाख रुपये !

07 मार्च

गेल्या अनेक वर्षांपासून घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांची अखेर सरकारने फसवणूक केली. 225 चौ.फूटांच्या घरासाठी गिरणी कामगारांना साडे बारा लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. आज गिरणी कामगार म्हाडाच्या अधिकार्‍यांची एक बैठक झाली. या बैठकीत म्हाडाने ही भूमिका मांडली. पण गिरणी कामगारांनी या किंमतीला विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close