S M L

नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले

08 मार्चनाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहे. लालसगाव बाजार समितीत कांदा सव्वा रुपये किलोवर गडगडला. मनमाडमध्ये 2 रुपये किलो, पिंपळगावमध्ये सव्वा तीन रुपये किलो असा दर आहे. आवक जास्त झाल्याने हे भाव पडल्याचे बोललं जातं आहे. तर दुसरीकडे 470 डॉलर हे प्रति टन निर्यात दर 250 डॉलर प्रति टनपर्यंत खाली आणावे अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहे. कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 10:15 AM IST

नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले

08 मार्च

नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहे. लालसगाव बाजार समितीत कांदा सव्वा रुपये किलोवर गडगडला. मनमाडमध्ये 2 रुपये किलो, पिंपळगावमध्ये सव्वा तीन रुपये किलो असा दर आहे. आवक जास्त झाल्याने हे भाव पडल्याचे बोललं जातं आहे. तर दुसरीकडे 470 डॉलर हे प्रति टन निर्यात दर 250 डॉलर प्रति टनपर्यंत खाली आणावे अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहे. कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close