S M L

पुण्यासारखे राजकीय प्रयोग होतच राहणार - खडसे

08 मार्च राज्यात भाजपा - शिवसेना युती असली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यापुढे पुण्यासारखे प्रयोग होतच राहतील त्यात शिवसेनेने एवढं मनाला लावून घेऊ नये असं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं. पुण्यातल्या स्थायी समितीच्या निवडणुकीवरून शिवसेनेनेने सामनामधून भाजपावर जहाल टीका केली. याला एकनाथ खडसेंनी जोरदार उत्तर दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 12:26 PM IST

पुण्यासारखे राजकीय प्रयोग होतच राहणार - खडसे

08 मार्च

राज्यात भाजपा - शिवसेना युती असली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यापुढे पुण्यासारखे प्रयोग होतच राहतील त्यात शिवसेनेने एवढं मनाला लावून घेऊ नये असं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं. पुण्यातल्या स्थायी समितीच्या निवडणुकीवरून शिवसेनेनेने सामनामधून भाजपावर जहाल टीका केली. याला एकनाथ खडसेंनी जोरदार उत्तर दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close