S M L

मुख्य सचिव पदापासून मला डावलले - चित्कला झुत्शी

08 मार्चस्वकतृत्वाने महिला एक एक शिखरं पार करत असताना दुसरीकडे मात्र आयएएस सारख्या प्रशासकीय अधिकारी पदावार असताना सुध्दा कार्यक्षम असूनही एक महिला म्हणून राज्याच्या मुख्य सचिवपदी आपल्याला डावलण्यात आलं. आणि आपल्यापेक्षा ज्युनिअर पुरुष अधिकार्‍याला मुख्य सचिवपद देण्यात आल्याचा आरोप माजी आयएएस ऑफिसर चित्कला झुत्शी यांनी केला. आयबीएन सेव्हनचे मंुबई ब्युरो चिफ रविंद्र आंबेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 12:41 PM IST

मुख्य सचिव पदापासून मला डावलले - चित्कला झुत्शी

08 मार्च

स्वकतृत्वाने महिला एक एक शिखरं पार करत असताना दुसरीकडे मात्र आयएएस सारख्या प्रशासकीय अधिकारी पदावार असताना सुध्दा कार्यक्षम असूनही एक महिला म्हणून राज्याच्या मुख्य सचिवपदी आपल्याला डावलण्यात आलं. आणि आपल्यापेक्षा ज्युनिअर पुरुष अधिकार्‍याला मुख्य सचिवपद देण्यात आल्याचा आरोप माजी आयएएस ऑफिसर चित्कला झुत्शी यांनी केला. आयबीएन सेव्हनचे मंुबई ब्युरो चिफ रविंद्र आंबेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close