S M L

धुळ्यात मुख्यध्यापकानी केलं विद्यार्थ्यांचं लैगिंक शोषण

09 मार्चलैंगिक शोषणाचा असाच आणखी एक प्रकार धुळ्यातही घडला. आश्रमशाळेतल्या मुलांचं मुख्याध्यापकांनीच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला. मोराणे इथल्या भागाबाई वाघ शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतला हा प्रकार आहे. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र कांबळे यांनी शिर्डीतल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर शाळेतही ते प्रकार त्यांनी सुरूच ठेवले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्फत हा प्रकार उघडकीला आणला. धुळे पोलीस स्टेशनमध्ये मुख्याध्यापक कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुध्याध्यापक मात्र फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 09:55 AM IST

धुळ्यात मुख्यध्यापकानी केलं विद्यार्थ्यांचं लैगिंक शोषण

09 मार्च

लैंगिक शोषणाचा असाच आणखी एक प्रकार धुळ्यातही घडला. आश्रमशाळेतल्या मुलांचं मुख्याध्यापकांनीच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला. मोराणे इथल्या भागाबाई वाघ शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतला हा प्रकार आहे. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र कांबळे यांनी शिर्डीतल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर शाळेतही ते प्रकार त्यांनी सुरूच ठेवले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्फत हा प्रकार उघडकीला आणला. धुळे पोलीस स्टेशनमध्ये मुख्याध्यापक कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुध्याध्यापक मात्र फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close