S M L

शिर्डीत अनाथ आश्रमामध्ये मुलीचं लैंगिक शोषण

09 मार्चशिर्डीच्या साईबाबा बाल अनाथ आश्रमामध्ये मुलीचं लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी आश्रमावर टाकलेल्या धाडीत कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि काही ब्ल्यू फिल्मच्या सीडीही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या संस्थेतल्या एका मुलीनं शोषण होत असल्याची तक्रार आईजवळ केली. आणि हा प्रकार उघडकीस आला. या संस्थेतला शिक्षक सय्यद अली याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या सय्यद अली फरार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 10:23 AM IST

शिर्डीत अनाथ आश्रमामध्ये मुलीचं लैंगिक शोषण

09 मार्च

शिर्डीच्या साईबाबा बाल अनाथ आश्रमामध्ये मुलीचं लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी आश्रमावर टाकलेल्या धाडीत कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि काही ब्ल्यू फिल्मच्या सीडीही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या संस्थेतल्या एका मुलीनं शोषण होत असल्याची तक्रार आईजवळ केली. आणि हा प्रकार उघडकीस आला. या संस्थेतला शिक्षक सय्यद अली याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या सय्यद अली फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 10:23 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close