S M L

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण

09 मार्चमहिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला राज्य कॅबिनेटनं आज बुधवारी मंजुरी दिली. येत्या अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच महापालिकांचे महापौर आणि उपमहापौरसुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरच्या कोराडी विज प्रकल्पातील 200 मेगावॅट विज निर्मीती संचाची पुर्नरचना करण्यास मंजूरी देण्यात आली. तसेच महापौर उपमहापौरांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी येणार लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 10:40 AM IST

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण

09 मार्च

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला राज्य कॅबिनेटनं आज बुधवारी मंजुरी दिली. येत्या अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच महापालिकांचे महापौर आणि उपमहापौरसुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरच्या कोराडी विज प्रकल्पातील 200 मेगावॅट विज निर्मीती संचाची पुर्नरचना करण्यास मंजूरी देण्यात आली.

तसेच महापौर उपमहापौरांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी येणार लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close