S M L

नेदरलँडवर मात ; भारत क्वार्टर फायनलमध्ये

09 मार्चदिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताने नेदरलँडवर 5 विकेट राखुन मॅच जिंकली. तसेच यजमान भारतानं क्रिकेट वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. वर्ल्डकपची क्वार्टर फायनल गाठणारा भारत पहिला देश ठरला आहे. नेदलँडविरुध्द विजय मिळवून भारताने चार मॅचमधून 7 पाँईट वसूल केले. भारतासमोर आता पहिलं टार्गेट असेल ती ब गटात अव्वल राहण्याचं. भारताला नेदरलँडविरुध्द विजय मिळवण्यासाठी मात्र झगडावं लागलं. नेदरलँडनं भारतासमोर विजयासाठी 190 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. भारतानं 36.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत विजयी लक्ष्य पार केलं. ऑलराऊंडर कामगिरी करणारा युवराज भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. युवराजनं 43 रन्समध्ये 2 विकेट घेतल्या आणि टीमची पडझड होत असतानाच नॉटआऊट हाफ सेंच्युरीही ठोकली. युवराजची या वर्ल्डकपमधील ही सलग दुसरी हाफसेंच्युरी ठरली. त्यानं 73 बॉलमध्ये 51 रन्स केले. त्यात 7 फोरचा समावेश होता. सचिनच्या वर्ल्ड कपमध्ये 2000 धावा !मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपमध्ये आणखी एका रेकॉर्डची नोंद आपल्या नावावर केली. वर्ल्डकप स्पर्धेत 2000 रन्सचा टप्पा पार करणारा तो जगातला पहिला बॅट्समन ठरला आहे. नेदरलँडविरुध्दच्या मॅचमध्ये खणखणीत फोर मारत त्यानं हा रेकॉर्ड केला. वर्ल्डकपमधील 40 मॅचमध्ये त्याच्या नावावर 5 सेंच्युरी आणि 13 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 152 रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीच्या सेंच्युरीवरही क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. यात टेस्ट क्रिकेटमध्ये 51 तर वन डे क्रिकेटमध्ये 47 सेंच्युरीचा समावेश आहे.पहिली इंनिग ------------------------------------------------------------------------------------------ नेदरलँडचा स्कोर - 189/10 (46.4 overs) ------------------------------------------------------------------------------------------बॅटसमनस्टेट्स रन्सबॉलफोरसिक्स एरिक श्वान्सकीB पियुष चावला 28 26 4वेस्ली बेरेसी lbw B युवराज सिंग 2627 2 टॉम कूपरC धोणी B आशिष नेहरा 514 2 ड्यूसकाटेC झहिर खान B युवराज सिंग 11 281 ऍलेक्स करविजी C हरभजन सिंग B पियुष चावला 11 23 1 बास झ्युडरंट lbw b झहिर खान 0 6 टॉम दी ग्रूथ run out (पियुष चावला) 5 11 1 पीटर बॉरेन (C) C आशिष नेहरा B झहिर खान 38 36 032 ब्रॅडले क्रूगर run out (विराट कोहली) 8121मुद्दसर बुखारीB झहिर खान 21 18 12 पीटर सेलार नाबाद विकेटस :- :1/56 ( एरिक श्वान्सकी 15.2 ov.), 2/64 (वेस्ली बेरेसी 19 ov.), 3/99 ( ड्यूसकाटे 28.2 ov.), 4/100 ( टॉम कूपर 29.1 ov.), 5/101 (बास झ्युडरंट 31 ov.), 6/108 (टॉम दी ग्रूथ 34.2 ov.), 7/127 (ऍलेक्स करविजी 38.1 ov.), 8/151 (ब्रॅडले क्रूगर 42.2 ov.), 9/189 (पीटर बॉरेन 46.1 ov.), 10/189 (मुद्दसर बुखारी 46.4 ov.) बॉलर्स O M R Wkts W No Econ झहिर खान 6.40 203103.13आशिष नेहरा 51 22 1104.4युसुफ पठाण 61 170002.83हरभजन सिंग 100 310203.1पियुष चावला 100 472014.7युवराज सिंग 91 432004.78दुसरी इंनिग------------------------------------------------------------------------------------------------- भारताचा स्कोर 191/5 ( 36.3 0overs) ------------------------------------------------------------------------------------------------ बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवागC ऍलेक्स करविजी B पीटर सेलार 39 26 52सचिन तेंडुलकर C ब्रॅडले क्रूगर B पीटर सेलार 27 22 6 युसुफ पठाणC & B पीटर सेलार 1110 1 1गौतम गंभीर b बुखारी 2828 3 विराट कोहलीb P पीटर बॉरेन 12 20 2युवराज सिंग नाबाद 51 73 7एम.एस.धोणी(C) नाबाद 19 40 2हरभजन सिंग झहिर खान पियुष चावला मुनाफ पटेल विकेटस :- 1/69 (वीरेंद्र सेहवाग 7.3 ov.), 2/80 (सचिन तेंडुलकर 9.1 ov.), 3/82 (युसुफ पठाण 9.5 ov.), 4/99( विराट कोहली 14.3 ov.), 5/139 ( गौतम गंभीर 23.1 ov.), बॉलर्स O M R Wkts W No Econ मुद्दसर बुखारी 61 331025.5टेन ड्यूसकाटे 70 38 0025.4 पीटर सेलार 10 1 533005.3पीटर बॉरेन 80 331004.1टॉम कूपर 20 110005.5ब्रॅडले क्रूगर 3.30 230006.6

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 03:44 PM IST

नेदरलँडवर मात ; भारत क्वार्टर फायनलमध्ये

09 मार्च

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताने नेदरलँडवर 5 विकेट राखुन मॅच जिंकली. तसेच यजमान भारतानं क्रिकेट वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. वर्ल्डकपची क्वार्टर फायनल गाठणारा भारत पहिला देश ठरला आहे. नेदलँडविरुध्द विजय मिळवून भारताने चार मॅचमधून 7 पाँईट वसूल केले. भारतासमोर आता पहिलं टार्गेट असेल ती ब गटात अव्वल राहण्याचं. भारताला नेदरलँडविरुध्द विजय मिळवण्यासाठी मात्र झगडावं लागलं. नेदरलँडनं भारतासमोर विजयासाठी 190 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. भारतानं 36.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत विजयी लक्ष्य पार केलं. ऑलराऊंडर कामगिरी करणारा युवराज भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. युवराजनं 43 रन्समध्ये 2 विकेट घेतल्या आणि टीमची पडझड होत असतानाच नॉटआऊट हाफ सेंच्युरीही ठोकली. युवराजची या वर्ल्डकपमधील ही सलग दुसरी हाफसेंच्युरी ठरली. त्यानं 73 बॉलमध्ये 51 रन्स केले. त्यात 7 फोरचा समावेश होता.

सचिनच्या वर्ल्ड कपमध्ये 2000 धावा !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपमध्ये आणखी एका रेकॉर्डची नोंद आपल्या नावावर केली. वर्ल्डकप स्पर्धेत 2000 रन्सचा टप्पा पार करणारा तो जगातला पहिला बॅट्समन ठरला आहे. नेदरलँडविरुध्दच्या मॅचमध्ये खणखणीत फोर मारत त्यानं हा रेकॉर्ड केला. वर्ल्डकपमधील 40 मॅचमध्ये त्याच्या नावावर 5 सेंच्युरी आणि 13 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 152 रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीच्या सेंच्युरीवरही क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. यात टेस्ट क्रिकेटमध्ये 51 तर वन डे क्रिकेटमध्ये 47 सेंच्युरीचा समावेश आहे.

पहिली इंनिग

------------------------------------------------------------------------------------------

नेदरलँडचा स्कोर - 189/10 (46.4 overs)

------------------------------------------------------------------------------------------

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉलफोरसिक्स एरिक श्वान्सकीB पियुष चावला 28 26 4वेस्ली बेरेसी lbw B युवराज सिंग 2627 2 टॉम कूपरC धोणी B आशिष नेहरा 514 2 ड्यूसकाटेC झहिर खान B युवराज सिंग 11 281 ऍलेक्स करविजी C हरभजन सिंग B पियुष चावला 11 23 1 बास झ्युडरंट lbw b झहिर खान 0 6 टॉम दी ग्रूथ run out (पियुष चावला) 5 11 1 पीटर बॉरेन (C) C आशिष नेहरा B झहिर खान 38 36 032 ब्रॅडले क्रूगर run out (विराट कोहली) 8121मुद्दसर बुखारीB झहिर खान 21 18 12 पीटर सेलार नाबाद

विकेटस :- :1/56 ( एरिक श्वान्सकी 15.2 ov.), 2/64 (वेस्ली बेरेसी 19 ov.), 3/99 ( ड्यूसकाटे 28.2 ov.), 4/100 ( टॉम कूपर 29.1 ov.), 5/101 (बास झ्युडरंट 31 ov.), 6/108 (टॉम दी ग्रूथ 34.2 ov.), 7/127 (ऍलेक्स करविजी 38.1 ov.), 8/151 (ब्रॅडले क्रूगर 42.2 ov.), 9/189 (पीटर बॉरेन 46.1 ov.), 10/189 (मुद्दसर बुखारी 46.4 ov.)

बॉलर्स O M R Wkts W No Econ झहिर खान 6.40 203103.13आशिष नेहरा 51 22 1104.4युसुफ पठाण 61 170002.83हरभजन सिंग 100 310203.1पियुष चावला 100 472014.7युवराज सिंग 91 432004.78

दुसरी इंनिग

-------------------------------------------------------------------------------------------------

भारताचा स्कोर 191/5 ( 36.3 0overs)

------------------------------------------------------------------------------------------------

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवागC ऍलेक्स करविजी B पीटर सेलार 39 26 52सचिन तेंडुलकर C ब्रॅडले क्रूगर B पीटर सेलार 27 22 6 युसुफ पठाणC & B पीटर सेलार 1110 1 1

गौतम गंभीर

b बुखारी 2828 3 विराट कोहलीb P पीटर बॉरेन 12 20 2युवराज सिंग नाबाद 51 73 7एम.एस.धोणी(C) नाबाद 19 40 2हरभजन सिंग झहिर खान पियुष चावला मुनाफ पटेल

विकेटस :- 1/69 (वीरेंद्र सेहवाग 7.3 ov.), 2/80 (सचिन तेंडुलकर 9.1 ov.), 3/82 (युसुफ पठाण 9.5 ov.), 4/99( विराट कोहली 14.3 ov.), 5/139 ( गौतम गंभीर 23.1 ov.),

बॉलर्स O M R Wkts W No Econ मुद्दसर बुखारी 61 331025.5टेन ड्यूसकाटे 70 38 0025.4 पीटर सेलार 10 1 533005.3पीटर बॉरेन 80 331004.1टॉम कूपर 20 110005.5

ब्रॅडले क्रूगर

3.30 230006.6

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close