S M L

कांद्याचा निर्यात दर आता प्रतिटन 350 डॉलरवर

09 मार्चकांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. कांद्याच्या किमान निर्यात दर कमी करण्यात आला आहे. 450 वरुन आता दर 350 डॉलर प्रति टन एवढा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातल्या कंादा जास्त निर्यात करता येण शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी शेतकर्‍यांनी यामागणीसाठी राज्यभर आंदोलन केलं होतं. अखेर शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला यश आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 04:55 PM IST

कांद्याचा निर्यात दर आता प्रतिटन 350 डॉलरवर

09 मार्च

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. कांद्याच्या किमान निर्यात दर कमी करण्यात आला आहे. 450 वरुन आता दर 350 डॉलर प्रति टन एवढा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातल्या कंादा जास्त निर्यात करता येण शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी शेतकर्‍यांनी यामागणीसाठी राज्यभर आंदोलन केलं होतं. अखेर शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close