S M L

कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी !

10 मार्चमनमाड आणि लासलगावच्या कांदा मार्केटमध्ये कांदा कवडीमोल किंमतीनं विकला जात आहे. एक रुपया किलो दराने सध्या कांद्याची विक्री सुरु आहे. या निचांकी दरामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे तर कंबरडंच मोडलंय आहे. त्यामुळे निर्यात शुल्क अजून कमी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे. काल सव्वा रुपये किलो दराने कांदा विकला जात होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 04:49 PM IST

कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी !

10 मार्च

मनमाड आणि लासलगावच्या कांदा मार्केटमध्ये कांदा कवडीमोल किंमतीनं विकला जात आहे. एक रुपया किलो दराने सध्या कांद्याची विक्री सुरु आहे. या निचांकी दरामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे तर कंबरडंच मोडलंय आहे. त्यामुळे निर्यात शुल्क अजून कमी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे. काल सव्वा रुपये किलो दराने कांदा विकला जात होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close